जानेवारी महिना हा एकदम खास आहे. कारण या महिन्यात तब्बल चार ग्रह आपली चाल बदलणार आहेत. चार ग्रहांच्या गोचरमुळे तीन राशींचे नशीबच बदलून जाणार आहे. येत्या 13 जानेवारी रोजी शुक्र देवाचे गोचर मकर राशीमध्ये होईल. 14 जानेवारी रोजी सूर्य ग्रह मकर राशीत गोचर करणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मंगळ ग्रहदेखील मकर राशीतच गोचर करेल. […]
india
Vedanta Group : अनिल अग्रवाल यांचं 35000 कोटींचं साम्राज्य, वेदांता ग्रुपची जबाबदारी कोणावर?
Agnivesh Agarwal : देशातील दिग्गज उद्योगपती तथा वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (49) यांचे निधन झाले आहे. आपल्या मुलाचे निधन झाल्यानंतर आता अनिल अग्रवाल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल अग्रवाल यांनी उभा केलेला वेदांता उद्योग समूह आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. अनिल अग्रहवाल आजघडीला कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. त्यामुळेच अग्निवेश […]
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग कोंबड्यापासून शिका हे गुण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, कुटनीतीतज्ज्ञ होते. त्या काळात त्यांचा सल्ला घेण्यासाठी देशभरातून लोक येत असत. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या काही नीती सांगितल्या आहेत, त्या नीती आजच्या काळातही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही न काही […]
जनगणना 2027 चा रोडमॅप तयार, 1 एप्रिल 2026 पासून सुरुवात, माहिती ऑनलाइन देता येणार
Census 2027 First Phase: जनगणना 2027 ची तयारी सुरू झाली आहे. आता तुम्हाला या जनगणनेत भरपूर नव्या गोष्टी बघायला मिळू शकतात. भारतातील जनगणना 2027 चा पहिला टप्पा, ज्याला हाऊसलिस्टिंग ऑपरेशन्स (HLO) म्हटले जाते, यावर्षी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले जाईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे […]
वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या एकुलत्या एक लेकाचे निधन, मुलाच्या निधनानंतर निर्णय घेत सोशल मीडियावर…
वेदांता समूहाचे अध्यक्ष आणि देशातील नामवंत उद्योगपती अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे बुधवारी अमेरिकेत दुर्दैवी निधन झाले. स्कीइंग करताना झालेल्या अपघातानंतर त्यांना न्यूयॉर्कमधील Mount Sinai Hospital येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे देश-विदेशातील उद्योगविश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल अग्रवाल […]
एआय इम्पॅक्ट समीट 2026 ची तयारी, पीएम मोदी यांची 12 इंडियन AI स्टार्टअपसोबत बैठक, सांगितल्या योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या 7, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी इंडीयन AI स्टार्टअपसोबत राऊंडटेबल मीटींगची अध्यक्ष स्थान भूषवले. पुढच्या महिन्यात भारतात एआय इम्पॅक्ट समीट 2026 भरणार आहे. यात परिषदेत 12 इंडियन AI स्टार्टअप्सनी ‘AI फॉर ALL: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’ साठी क्वालीफाय केले आहे. पीएम मोदी यांनी या स्टार्टअप्ससोबत राऊंड टेबल बैठक घेत त्यांच्या सोबत […]