• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसच्या उद्घाटनासह ७ अमृत भारत एक्सप्रेसची लाँच डेट जाहीर, तुमच्या शहराचे नाव आहे का पाहा ?

January 17, 2026 by admin Leave a Comment

भारताची पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेनची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जानेवारी रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी ७ अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनना देखील सुरुवात होणार आहे. यावेळी रेल्वे शिवाय रस्ते आणि परिवहन संबंधी प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालदा येथे देशांच्या […]

Filed Under: india

Maharashtra Election Results 2026 : मुंबई ते नाशिकपर्यंत फटका, तरी काँग्रेसने लातूरचा ‘गड’ कसा राखला ? भाजपची घोडदौड रोखत..

January 17, 2026 by admin Leave a Comment

Latur Nagar Nigam Result Congress Win : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले असून काहींसाठी ते अतिशय धक्कादायक आहेत. सगळीकडे सध्या भाजपचाच बोलबाला आहे. मुंबई ते नाशिकपर्यंत अनेक महानगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे, मात्र असं असलं तरी लातूर, मराठवाड्यात पक्षाने अपवादात्मक कामगिरी केली आहे. एवढझंच नव्हे तर लातूर महापालिकेत (Latur Municipal Corporation)काँग्रेसने स्पष्ट […]

Filed Under: india

सरकारची मोठी कारवाई, २४२ अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईट लिंक ब्लॉक

January 16, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारने शुक्रवारी २४२ अवैघ बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईटवर लिंक ब्लॉक केल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ८ हजार अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंगच्या वेबसाईट बंद झाल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग एक्ट मंजूर झाल्यानंतर ही कारवाई वेगाने सुरु झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने शुक्रवारी माहिती देताना सांगितले की आज २४२ अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईटची लिंक […]

Filed Under: india

आरसीबी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामने बेंगळुरूमध्ये होणार! पण…

January 16, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या लीगची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी आधीच तयारी सुरू केली आहे. पण गतविजेत्या आरसीबी त्यांचे घरचे सामने कोणत्या स्टेडियममध्ये खेळतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून चिन्नास्वामी स्टेडियमवर […]

Filed Under: india

भारतातील पहिली राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा; MoTA आणि ICMR-RMRC भुवनेश्वर यांच्यात सामंजस्य करार

January 16, 2026 by admin Leave a Comment

हैदराबाद, तेलंगणा | 16 जानेवारी 2026: भारत सरकारचे आदिवासी कार्य मंत्रालय (MoTA) यांनी 16 जानेवारी 2026 रोजी हैदराबाद येथील कान्हा शांती वनम् येथे ‘आदिवासी क्षेत्रांतील आरोग्य पोहोच मजबूत करण्यासाठी आदिवासी वैद्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम’ आयोजित केला. हा कार्यक्रम आदिवासी वैद्यांना भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सहकारी भागीदार म्हणून औपचारिक मान्यता देणारा, देशातील पहिलाच ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रम […]

Filed Under: india

महाराष्ट्रात किती महापालिकांवर भाजपची सत्ता? फडणवीसांनी आकडाच सांगितला, निकालानंतर पहिली प्रतिक्रिया

January 16, 2026 by admin Leave a Comment

महापालिका निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, तर दुसरीकडे विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं, त्यानंतर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Page 314
  • Interim pages omitted …
  • Page 330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in