आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तसेच आपल्या दैंनदिन गोष्टींसाठी देखील आपण मोबाईलवर अवलंबून आहोत. पण हाच मोबाईल फोन कधीकधी अचानक हँग होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही कारणाशिवाय स्लो झाला असेल, तर बॅकग्राउंड ॲप्स हे त्यामागचं मुख्य कारण असू शकतं. हे अॅप्स स्क्रीनवर […]
india
बेबी बंपसह सीमा हैदरचा नव्या घरात प्रवेश, सचिनही नाचतोय ढोल ताशाच्या तालावर, पहा Video
पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे, सीमा हैदर पाकिस्तानमधून येऊन इथे सचिन मिना सोबत राहत आहे, सीमा हैदर ही कायम समाज माध्यमांवर चर्चेचा विषय असते. सीमा हैदरचं वैयक्तिक आयुष्य ते तिने घेतलेले कौटुंबीक निर्णय या सर्वांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. सीमा हैदराच्या प्रत्येक पोस्टवर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत […]
मोहालीत कब्बडी प्लेयर राणा बलाचौरिया यांना जीवे मारलं, बंबीहा गँगने घेतली जबाबदारी
पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील सोहाना कस्बेत एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बेदवान स्पोर्ट्स क्लबच्या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेत सोमवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत स्पर्धेचे आयोजन कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बलाचौरिया यांचा मृत्यू झाला आहे. कबड्डी स्पर्धेदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन-तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली. राणा बालचौरिया यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार-पाच […]
या गावातील कोणत्याच घरात स्वयंपाकघर नाही, तरीही कोणी उपाशी रहात नाही !
शेकडो सालापासून भारतीय गावे त्यांच्या साधेपणासाठी आणि परंपरासाठी ओळखले जातात. परंतू काळ आता बदलत आहे. सोयी आणि सुविधा वाढल्या आहेत. परंतू आजही काही गावात तेथील अनोख्या परंपरांकडे सर्वांचे लक्ष आकर्षित करतात. असे एक गाव गुजरात येथेही आहे. परंतू या गावातील कोणत्याही घरात चुल नाही. तरीही सर्वजण एकत्र बसून जेवतात आणि कोणीही उपाशी राहत नाहीत. या […]
खरमास 2025: 30 दिवस वाट पाहायला लागू नये म्हणून उरकून घ्या शुभ कार्य
हिंदू धर्मग्रंथांमध्ये खरमास हा अशुभ मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार दर महिन्याला सुर्य देव एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण करता असतो. अशातच वर्षातून दोनदा जेव्हा सुर्य देव गुरू राशी धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या 30 दिवसांपर्यंत तेथेच राहातात, आणि या कलावधीला खरमास किंवा मलमास असेही म्हणतात. सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो, […]
हे आहे जगातील सर्वात जास्त महागडं फळ, किंमत ऐकून घाम फुटेल, एका लक्झरी कारपेक्षाही जास्त किंमत
जेव्हा आपण महागड्या वस्तुंबाबत बोलतो, तेव्हा सामान्यपणे आपल्या डोक्यात कोणता विचार येतो? महागडी वस्तू म्हटलं की आपण, कार, सोन्या-चांदीचे दागिने, घर किंवा हिऱ्यांचे दागिने अशा वस्तुंबाबत विचार करतो. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, जपानमध्ये असं एक फळ आहे, ज्याची किंमत एका नव्या कोऱ्या कारपेक्षाही अधिक आहे. ज्याचं नाव आहे, युबारी किंग मेलन, याचं […]