• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

‘स्वतःला जागृत करण्याची गरज’, जयपूर साहित्य सम्मेलनात जे. नंदकुमार यांचे भाष्य

January 19, 2026 by admin Leave a Comment

जयपूरमधील जयपूर साहित्य महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चारबाग येथे आयोजित पुस्तक चर्चा सत्रात जे. नंदकुमार यांनी लिहिलेल्या “विज्ञानात राष्ट्रीय स्वाभिमान” या पुस्तकाच्या आशयाचे स्पष्टीकरण देताना, प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी म्हटले की, ‘स्वातंत्र्यलढ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांनी आपापल्या भूमिका बजावल्या. हा संघर्ष केवळ राजकीय नव्हता; विज्ञान, कला, साहित्य, पत्रकारिता आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्राने त्यात सक्रिय […]

Filed Under: india

Virat Kohli चा नववर्षातील पहिल्याच मालिकेत धमाका, न्यूझीलंड विरुद्ध 6 रेकॉर्ड उद्धवस्त

January 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 2026 मधील पहिली आणि एकदिवसीय मालिका गमावली. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे रविवारी 18 जानेवारीला इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. भारताने या सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका गमावली. भारताला न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा […]

Filed Under: india

पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्षांचे केले भव्य स्वागत, दिल्या या अमुल्य वस्तू भेट

January 19, 2026 by admin Leave a Comment

संयुक्त अरब अमिराती राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे भारताच्या दोऱ्यावर आले आहेत. त्यांनी केवळ दोन तास भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धावती भेट घेतल्याने जागतिक राजकारणात चर्चा सुरु आहे. मैत्रीचे नाते वृंद्धीगत करण्यासाठी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: जातीने विमानतळावर जाऊन शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान […]

Filed Under: india

मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येताच अत्यंत मोठी घोषणा, वातावरण तापलं

January 19, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली होती. मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला म्हणावं तेवढं यश या निवडणुकीत मिळवता आलं नाही. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दरम्यान मुंबई […]

Filed Under: india

Auto 9 Awards 2026 : दिल्लीत रंगणार देशातील सर्वात मोठा ऑटो पुरस्कार सोहळा, नितीन गडकरी करणार संबोधित

January 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने सध्या जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच उद्योगातील नावीन्यपूर्ण शोध, उत्कृष्ट नेतृत्व आणि तांत्रिक प्रगतीचा गौरव करण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क सज्ज झाले आहे. येत्या बुधवारी, २१ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलमध्ये ऑटो 9 अॅवॉर्ड्सचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा अॅवॉर्ड शो देशातील सर्वात विश्वासार्ह […]

Filed Under: india

या भागात भूकंपाची झटके, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने थेट..

January 19, 2026 by admin Leave a Comment

नुकताच लडाखमधील लेह येथे भूकंप आला. लेहमध्ये 5.7 तीव्रतेचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, हा भूकंप सकाळी 11 वाजून 14 मिनिटाला आले.  या भूकंपाचा केंद्रबिंदू 171 किलोमीटर खोलीवर होते.  भूकंपाचा केंद्रबिंदू 36.71 उत्तर आणि 74.32 पूर्व रेखांशावर होता. हा परिसर लेह, लडाख अंतर्गत येतो. सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Page 309
  • Page 310
  • Interim pages omitted …
  • Page 331
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यातील 3 असे प्रसंग जेव्हा खऱ्या मित्रांची ओळख होते, चाणक्य काय सांगतात?
  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in