• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Smriti Mandhana: पाहताच ती बाला… काळ्या साडीत स्मृती मानधनाचा कहर, देशाला मिळाली नवी क्रश, Video पाहिला?

January 23, 2026 by admin Leave a Comment

Smriti Mandhana Black Saree: महिला प्रिमियम लीगमध्ये विविध संघातील क्रिकेट खेळाडूंची जोरदार चर्चा सुरू आहे. यातील अनेक महिला खेळाडूंनी चौकार,षटकार लगावले आहेत. तर काही गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी डाव पालटला आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. मैदान गाजवणाऱ्या या महिला खेळाडूंनी मैदानाबाहेर पण जलवा दाखवला आहे. या महिला खेळाडूंचा जलवा दिसून आला आहे. रॉयल चॅलेंजर्स […]

Filed Under: india

अरे देवा, अख्खं जग डोकं आपटेल अशी चोरी, रशियन हॉस्टेलजवळ नेमकं काय घडलं?

January 23, 2026 by admin Leave a Comment

Crime News: छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात चोरीची एक धक्कादायक आणि अभूतपूर्व घटना समोर आली आहे. जी ऐकून पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरबा येथील रशियन वसतिगृहजवळील कालव्यावर उभारलेला तब्बल 60 फूट लांब आणि सुमारे 30 टन वजनाचा लोखंडी पूल चोरट्यांनी एका रात्रीत पूर्णपणे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा पूल सुमारे 40 […]

Filed Under: india

Sanjay Raut: पंतप्रधान मोदी, शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा घेतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संजय राऊतांचा खोचक टोला

January 23, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut on Eknath Shinde: आज बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा अशी ओरड सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या आठवणीत समाज माधम्यांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून खासदार राऊत यांनी भाजपसह मोदींवर निशाणा साधला. त्याचवेळी […]

Filed Under: india

Tariff Decision : एका मोठ्या डील आधी 27 देशांनी मिळून भारताला टॅरिफच्या मुद्यावर दिला जबर हादरा

January 23, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ट्रेड डील पुढच्या आठवड्यात होईल अशी चर्चा आहे. रिपोर्टनुसार डीलवर 27 जानेवारीला स्वाक्षरी होणार आहे. पण त्याआधी एक बातमी समोर आलीय. त्यामुळे युरोपियन युनियनसोबतची ही डील अडकणार तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे. असं आम्ही का म्हणतोय, त्या बद्दल डीटेलमध्ये समजून घेऊया. युरोपियन युनियनने भारताच्या एक्सपोर्टबद्दल […]

Filed Under: india

मुंबई महापालिका आयुक्तांच्या पगारावर टांगती तलवार, कोर्टाने दिले आदेश, पण नेमकं काय घडलं?

January 23, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या गंभीर विषयावर मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रशासनाचे चांगलेच कान टोचले आहेत. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे कोर्टाने नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार रोखण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचाही पगार का रोखू नये? असा सवाल मुख्य न्यायमूर्ती […]

Filed Under: india

खतरनाक बायको, दातांनी नवऱ्याची जीभच तोडली; नवरा थेट… कारण वाचूलन धक्काच बसेल!

January 23, 2026 by admin Leave a Comment

नवरा आणि बायकोचे नाते हे कायमच खास असते. दोघेही एकमेकांशी एकमेकांची आयुष्यभर साथ देतात. मग कधी आयुष्यातील कठीण काळ असेल तर मग कधी आयुष्यातील सुखाचे क्षण असतील. पण नुकताच एक प्रकरण असे समोर आले आहे जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. नवरा- बायकोमध्ये भांडणे होणे ही साधारण बाब आहे. पण हे भांडण विकोपाला पोहोचल्यावर काय […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 297
  • Page 298
  • Page 299
  • Page 300
  • Page 301
  • Interim pages omitted …
  • Page 332
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in