• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

एमएस धोनी सज्ज! आयपीएल 2026 स्पर्धेसाठी खास तयारी, सोबत दिसला टीम इंडियाचा साथीदार

January 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. मिनी लिलावानंतर सर्वच संघांनी आपल्या संघांची पुनर्बांधणी केली आहे. असं असताना सर्वांचं लक्ष हे चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीकडे लागून आहे. कारण महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा या फ्रेंचायझीकडून मैदानात उतरणार आहे. कदाचित […]

Filed Under: india

Viral Video: अस्वलासमोर झुकला वाघ, जंगलातील थरकाप उडवणारी घटना

January 24, 2026 by admin Leave a Comment

जंगल म्हटलं की उंच झाडे, भयाण शांतता, पक्षांचा आवाज, प्राण्यांचे फिरणे अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का जंगलातील खतरनाक प्राणी एकमेकांसमोर आल्यानंतर भयानक दृष्ट पाहायला मिळते. असेच काहीसे सवाई माधोपुर येथील रणथंभोर टायगर रिझर्वमध्ये घडले आहे. शुक्रवारी संध्याकाळी एक अनोखा वन्यजीवांचे दृश्य पाहायला मिळाले. काय आहे व्हायरल व्हिडीओ? झोन […]

Filed Under: india

Extramarital Affair : अनैतिक संबंध जुळल्यानंतर पत्नीला रहावेना, मग तिने नवऱ्याला हटवण्यासाठी रचलं भयंकर कारस्थान

January 24, 2026 by admin Leave a Comment

पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची गोळी झाडून हत्या केली. बेला पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. पोलिसांनी एसओजी आणि सर्विलांसच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला तिर्वा रोज बॉर्डर बॅरियरजवळ अटक केली. उत्तर प्रदेश औरैया पोलिसांनी ही कारवाई केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर […]

Filed Under: india

भारताच्या या वस्तूने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकीनऊ आणले, बाजार पेठेत हाहाकार, अमेरिका मोठ्या संकटात

January 24, 2026 by admin Leave a Comment

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, म्हणून अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफसंदर्भात घोषणा केली होती. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे. भारताकडून मिळालेला पैसा रशिया हा युद्धासाठी वापरत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा […]

Filed Under: india

दोस्ताने शब्द दिला पण पार्टी दिलीच नाही, मग कोर्टात खेचता येणार का? वाचा कायदा काय सांगतो?

January 24, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एखाद्या मित्राने पार्टी देण्याचं आश्वासन दिले आणि पार्टी दिली नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येते असे सांगण्यात आले आहे. अशा मित्राला कलम 73 अंतर्गत दंड ठोठावता येतो असंही यात सांगण्यात आले आहे. अ‍ॅडव्होकेट शिवकुमार यादव यांच्या या रीलला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र या रीलमध्ये […]

Filed Under: india

KRK : हवेमुळे गोळी उडत उडत बिल्डिंगला लागली… केआरके अटकेत, स्पष्टीकरण ऐकून पोलिसही बुचकळ्यात

January 24, 2026 by admin Leave a Comment

वादग्रस्त अभिनेता आणि स्वयंभू चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके सध्या मोठ्या वादात सापडला आहे. अंधेरी ओशिवरामधील गोळीबार प्रकरणात केआरके अटकेत आहे.  पण अटकेनंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत. “हवेमुळे गोळी बिल्डिंगपर्यंत गेली” असा दावा केआरके यांनी केला आहे. 18 जानेवारी रोजी अंधेरीतील ओशिवरा येथील रहिवाशी भागात चार राऊंड फायरिंग झाली. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 289
  • Page 290
  • Page 291
  • Page 292
  • Page 293
  • Interim pages omitted …
  • Page 334
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य
  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in