आज 16 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीच्या एतिहाद एरिना येथे दुपारी 2.30 वाजता लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. IPL 2026 मिनी ऑक्शनआधी माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने त्यांची पूर्व टीम कोलकाता नाइट रायडर्सला काही सल्ले दिले आहेत. कॅमरुन ग्रीनला विकत घेण्यासाठी कितीही पैसा मोजावा लागला तरी खर्च करा असा सल्ला उथप्पाने […]
india
2025 वर्ष शेकडो लोकांसाठी शाप… ट्रेन खाली तर कोणी दहशतवादी हल्ल्या… अनेकांनी प्लेन क्रॅशमध्ये गमावले प्राण… मृतांचा आकडा धक्का देणारा
Tragic Incidents In India : 2025 हे वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत… पण हे वर्ष खूप काही दाखवून गेलं… कधी काहीही आणि कुठेही होऊ शकतं हे या वर्षाने दाखवून दिलं आहे. हे वर्ष केवळ तारखा आणि घटनांची मालिका नव्हती, तर अशा घटनांनी भरलेलं होतं ज्यांनी अनेक कुटुंबांचं जीवन कायमचं बदललं आणि सोबत फक्त वाईट […]
Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज-उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी सांगितला टायमिंग
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. पण अजून ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झालेली नाही. त्या बद्दल आज खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. “अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही, हा प्रश्न तुम्ही महायुतीला का विचारत नाही? महायुती नावचं जे त्रांगड आहे, एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का?. ठाकरे बंधुंना हा प्रश्न […]
रशिया युक्रेन युद्ध संपले? डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट भाष्य, म्हणाले, आता…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता मध्यस्थी करत आहेत. सुरूवातीला हे युद्ध त्यांनीच भडकून दिले होते. रशियाने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, आम्ही फक्त युक्रेनसोबतच नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. आता नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले […]
Municipal Election: मित्रपक्षाला विचारतो कोण? भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, महापालिकेसाठी स्वबळाची तयारी?
Municipal Corporation Election BJP Candidate : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला मतदान तर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. महापालिकेतील प्रशासतक राज जाणार आहे. पण या निवडणुकीत भाजपमधून लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. एका एका प्रभागातून भाजपसाठी इच्छुकांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीसाठी हेच चित्र आहे. […]
मुंबईतून 2 दहशतवाद्यांना अटक, दहशतवादाविरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश
दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत पंजाब पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. एका आंतरराज्यीय कारवाईत, पंजाब पोलिसांनी मुंबईतून दोन कुख्यात गुंड-दहशतवाद्यांना अटक केली आहे. साजन मसीह आणि मनीष बेदी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून ते दोघे विदेशात बसलेले दहशतवादी आणि गँगस्टर नेटवर्कशी जोडलेले होते अशी माहिती देखील समोर आली आहे. या कारवाईची माहिती देताना […]