• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

बाजारात घसरण सुरु असताना पतंजलीची मात्र कमाल, कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

January 25, 2026 by admin Leave a Comment

शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असलेली पाहायला मिळत आहे. परंतू गेल्या आठवड्यात सलग तीन कामकाजाच्या दिवसात पतंजली फूड्सचे शेअर मात्र वधारल्याचे पाहायला मिळाले आहेत. खास बाब म्हणजे या तिन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये सुमारे २ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीत ०.७० घसरण पाहायला मिळाली आहे. जेथे शेअर बाजारात ओव्हरऑल गुंतवणूकदारांना तीन दिवसात नुकसान […]

Filed Under: india

Padma Award : पद्म पुरस्काराचं एक पदक तयार करण्यासाठी किती खर्च येतो? कुठे तयार होतात?

January 25, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारीला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पहिली यादी भारत सरकारकडून जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की, पद्म पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात येणारी पदकं नेमकी कुठे तयार केली जातात, आणि त्यासाठी भारत सरकारला […]

Filed Under: india

Padma Awards List : पद्म पुरस्कारांची घोषणा; 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार

January 25, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, यावर्षी तब्बल 131 जणांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे. ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला, समाज सेवा, उद्योग, विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि खेळ अशा […]

Filed Under: india

Padma Awards 2026 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, सरकारची घोषणा!

January 25, 2026 by admin Leave a Comment

Bhagat Singh Koshyari : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. सरकार दरवर्षी या पद्म पुरस्कारांची घोषणा करते. यावेळीदेखील अशाच काही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर जाले आहेत. या पुरस्करांच्या यादीत महाराष्ट्रातील काही मान्यवरांचाही समावेश आहे. यात महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, अर्मिडा फर्नांडिस श्रीरंग लाड यांचा समावेश आहे. असे असतानाच आत […]

Filed Under: india

Gold Rate : अर्थसंकल्पानंतर सोन्याचे भाव घसरणार? दागिने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा

January 25, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने प्रतितोळा 1 लाख 60 हजारांच्या पुढे गेले आहे. यामुळे सोने खरेदी करणे हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कारण सध्या सोने आणि चांदीचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. आता काही दिवसांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात सरकार असा एखादा निर्णय घेईल ज्यामुळे सोन्याचे दर खाली […]

Filed Under: india

Republic Day 2026 : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ऑपरेशन सिंदूरची थीम, हवाई दल सादर करणार हवाई कसरती!

January 25, 2026 by admin Leave a Comment

Republic Day 2026 : देशभरात प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात यावेळी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जीआल. याच दिवशी भारतीय संविधान लागू झाले होते. म्हणजे एका अर्थी 26 जानेवारी 1950 रोजीपासून देशात सार्वभौव, लोकशाही गणराज्य राष्ट्राची स्थापना झाली होती. दरम्यान यावेळचा प्रजासत्ताक दिवस खूपच विशेष असणार आहे. या दिवशी नवी दिल्लीच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 283
  • Page 284
  • Page 285
  • Page 286
  • Page 287
  • Interim pages omitted …
  • Page 337
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले
  • ‘धुरंधर’संदर्भातील त्या रीलवर एका ‘लाईक’मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in