आज 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताने जगाला आपली हायपरसोनिक मिसाइल दाखवली. डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनने (DRDO) लॉन्ग रेंज अँटी-शिप हायपरसोनिक ग्लाइड मिसाइल (LRAShM) बनवली आहे. ही मिसाइल भारतीय नौदलासाठी बनवण्यात येत आहे. हिंदी महासागर क्षेत्रात भारताची समुद्री हल्ल्याची क्षमता या मिसाइलमुळे अजून बळकट होणार आहे. ही मिसाइल हायपरसोनिक आहे. त्यामुळे शत्रुच्या रडारला ही […]
india
मोलकरणीवर लैंगिक अत्याचार… ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याला अटक… गेल्या 10 वर्षांपासून…, धक्कादायक सत्य समोर
Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर’ सिनेमातील एक अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता नदीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. मोलकरणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे अभिनेत्यावर आरोप आहेत. मोलकरणीने गंभीर आरोप केल्यानंतर नदीम याला अटक करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमात नदीम याने रेहमान डकैत याचा कूक अखलाक याची […]
या महिलेच्या प्लॅन पुढे सर्व फेल, बॉयफ्रेंडने लग्न केल्याचा राग, तिने त्याच्या पत्नीचा असा घेतला बदला की पोलिसांनी डोक्याला लावला हात
Crime News : देशभरात सध्या प्रेमासाठी कोण काय करेल याचा विचार न केलेलाच बरा असं म्हटलं तर आता ते वावग ठरणार नाही. कारण सध्या अशी एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली असून, प्रेमातून निर्माण झालेल्या रागातून एका […]
Republic Day Parade 20256 : ऑपरेशन सिंदूर, पॅराट्रूपर्स आणि सूर्यास्त्र उतरले… MI-17 हेलिकॉप्टर्सकडून फुलांची बरसात; कर्तव्य पथावर विराट महाशक्ती
आज 26 जानेवारी, देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. राजधानी दिल्लीत आजच्या दिवशी होणाऱ्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या संमारंभात भारत आपला विकास प्रवास, सांस्कृतिक विविधता आणि लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. या दरम्यान, अलिकडेच स्थापन झालेल्या नवीन लष्करी तुकड्या आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरल्या गेलेल्या प्रमुख शस्त्र प्रणालींचे मॉडेल देखील प्रदर्शित केले जात […]
51 व्या वर्षी कजोलचा हटके लूक… फोटो पोस्ट करत म्हणाली…, सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा
अभिनेत्री कजोल हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. काजोल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतं. काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडलेला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं […]
Eknath Shinde | सत्ता, संघर्ष आणि राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे यांचं ठाम प्रतिपादन | 77th Republic Day | Flag Hoisting
भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात देशप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. प्रजासत्ताकामध्ये […]