Realme Narzo 90x 5G आणि Realme Narzo 90 5G हे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. हे स्मार्टफोन 7000mAh पॉवरफुल बॅटरीसह भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत. Realme Narzo 90 मध्ये बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सारखे फीचर्स देखील आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये AI Eraser, AI Editor आणि AI Ultra Clarity सारखे फीचर्स देखील आहेत. 90x […]
india
Redmi Note 15 5G स्मार्टफोन ‘या’ पॉवरफुल प्रोसेसरसह भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
रेडमी नोट 15 5 जी हा स्मार्टफोन काही जागतिक बाजारपेठांमध्ये Redmi Note 15 Pro+ 5G आणि Note 15 Pro 5G सोबत लाँच करण्यात आला आहे. आता कंपनी भारतातील ग्राहकांसाठी Redmi Note 15 5G लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी या आगामी रेडमी फोनचे फिचर्स हळूहळू कंफर्म केली जात आहेत. या आगामी रेडमी फोनसाठी अमेझॉनवर एक मायक्रोसाइट […]
धुरंधरमधील रहमान डकैत कोणत्या धर्माला मानतो, देवाबद्दल बोलतानाचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!
सध्या धुरंधर या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने केलेली भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने रहमान डकैत हे पात्र साकारले आहे. त्याने हे पात्र पडद्यावर अगदी जिवंत केले आहे. म्हणूनच आज सगळीकडे त्याची वाहवा होत आहे. अक्षय खन्ना हा कोणत्याही चौकटीत न बसणारा अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर नाही. तो चित्रपटात […]
एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, शिवीगाळ… ढकलाढकली… भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या; Video व्हायरल
तुम्ही भांडणांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील अनेक भांडणे ही घरात किंवा रस्त्यावर झाल्याचे तुम्ही पाहिले असेल, मात्र आता थेट संसदेत हाणामारी झाली आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मेक्सिकोकडे वळले आहे. एका कायद्यातील सुधारणांवर चर्चा सुरू असताना हा गोंधळ झाला. […]
ऑस्ट्रेलिया अतिरेकी हल्ल्याचे हैदराबाद कनेक्शन,साजिदने युरोपीयन मुलीशी लग्न केले, कुटुंबाने नाते तोडले..
14 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बॉन्डी बिचवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 16 हून अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. आता या हल्ल्यातील अतिरेकी साजिद अक्रम याचे हैदराबाद कनेक्शन समोर आले आहे. याचा खुलासा तेलंगणा पोलिसांनीचे केला आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार ज्यू नागरिकांवर अंधाधुंद फायरिंग करणारा साजिद अक्रम यांना 27 वर्षांपूर्वी नोकरीच्या […]
IND vs SA : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार
आयपीएल 2026 मिनी ऑक्शननंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी 20I मालिकेकडे वळलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर चौथा सामना हा निर्णायक असा ठरणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय […]