राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना दुसरीकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. अजित पवारांचे अंत्यविधी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडले. या अंत्यविधीवेळी चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत तब्बल १५ जणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. चोरीला गेलेल्या या दागिन्यांची […]
india
सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या निधनाचे सुतक फिटण्यापूर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहे. हे सर्व भाजपचे प्लॅनिंग आहे, असा दावा सामनातून करण्यात आला […]
Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?
पुढील आठवड्यत होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आता बदलण्यात आलं आहे. या परीक्षांची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार 9 व 10 तारखेला होणाऱ्या परीक्षा आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात […]
Horoscope Today 2nd February 2026 : आज रहा सावध, प्रलोभनांना बळी पडू नका, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 2 February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?
BLA Attack On Balochistan : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. कारण येथील बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरासह इतर 12 ठिकाणांचा यात समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात आतापर्यंत पाकिस्तानात […]
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?
शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं होतं. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसेच बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार […]