गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि अनेक देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. याच कारणामुळे सोने आणि चांदीच्या भावात भविष्यात किती वाढ होईल, असे सामान्यांकडून विचारले जात आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तर सोन्याच्या भावात मोठी […]
india
ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकारण ढवळले आहे. या अपघाताचा घटनाक्रम आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात सुरुवातीला अजितदादांसह […]
मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं
अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता, शरद पवार यांच्या या दाव्यानंतर चर्चेला उधाण आलं. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या […]
Shukra Rahu Yuti 2026: शुक्र-राहू युतीमुळे 3 राशींचे भाग्य चमकेल, करिअर आणि व्यवसायात लागतील चार चाँद
ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात. त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर पडतो. वैदिक ज्योतिषानुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र कुंभ राशीत येताच राहूसोबत त्याची युती होईल, कारण राहू आधीपासूनच कुंभ राशीत आहे. शुक्र हा धन, ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे लोकांच्या जीवनात यासंबंधी बदल […]
Budget 2026: साल 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? बजेटमध्ये काय मिळाले संकेत…
भारताचा अर्थसंकल्प – 2026 येत्या 1 फेब्रुवारीला सादर झाला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाच्या घोषणे संदर्भात मोठी आशा होती. मात्र अर्थमंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही घोषणा केली नाही.सातव्या वेतन आयोगाची मुदत जरी संपली असली तर आठव्या वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्प 2026 संदर्भातील खर्चा संदर्भात वेगळाच डेटा समोर आला आहे. त्यावरुन असा अंदाज लावला जात आहे […]
Budget 2026 : ऑटोमोबाईल क्षेत्राला अच्छे दिन, वाहन क्षेत्रासाठी नेमके काय?
Budget 2026 Auto News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. 2026 च्या अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीही अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत (Union Budget Auto News). जीएसटीमध्ये यापूर्वीच सुधारणा करण्यात आली असली तरी या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहन आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. 2026 च्या […]