प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी साजरी केली जाते. त्यामुळे संपुर्ण वर्षात एकूण 24 एकादशी येतात. अशातच जेव्हा अधिक महिना आल्यास दोन एकादशी यात जोडल्या जाऊन त्यावर्षाला 26 एकादशी साजरी केली जाते. यंदा चातुर्मासातील पहिली एकादशी येणार आहे. त्यातच ही एकादशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योग घेऊन येत आहे. पंचांगानुसार या दिवशी मृगशिरा नक्षत्र आणि हर्षण […]
india
पावसाळ्यात कारच्या टायरमध्ये कोणती हवा भरावी? जाणून घ्या सुरक्षित ड्रायव्हिंगचे गुपित
Monsoon Driving Tips: मान्सूनच्या दिवसांत आर्द्रतेमुळे टायरमध्ये सामान्य हवा भरल्यास आतून गंज लागण्याची शक्यता वाढते. नायट्रोजन हा कोरडा गॅस असल्याने तो टायरमधील ओलावा रोखतो आणि टायरचे आयुष्य वाढवतो. पावसाच्या पाण्यातून गाडी चालवताना टायर गरम होत नाही आणि पंक्चर होण्याचा धोका टळतो. त्यामुळे पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने नायट्रोजन सर्वोत्तम पर्याय ठरतो. तुम्हाला माहिती आहे का की, पावसाळ्यात […]
UPI नागरिकांसाठी शुल्कमुक्त राहणार,भविष्यात व्यापारासाठी…सरकारचे स्पष्टीकरण
अलिकडे देयके आणि निपटारा प्रणाली कायदा Payment and Settlement Systems Act (PSS Act) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे युपीआय पेमेंट वापरकर्त्यांवर शुल्क लादण्यात येणार असल्याच्या समज पसरला आहे. प्रत्यक्षात ही सुधारणा UPI ची दीर्घकालीन शाश्वतता, तांत्रिक प्रगती आणि उदयोन्मुख जोखमींविरुद्धची क्षमता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेली सक्षम तरतूद आहे. UPI ची वाढ: युपीआयच्या व्यवहारांच्या संख्येत […]
….म्हणून मग आम्ही हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी केली, तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी एफडीएकडून हायकोर्टाच्या कॅन्टीची तपासणी करण्यात आली होती, हे प्रकरण चांगलंच चर्चेमध्ये आलं होतं. त्यानंतर हायकोर्टाकडून मंत्रालयाच्या कॅन्टीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हायकोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी करण्यात आली, तपासणी दरम्यान मंत्रालयाच्या कॅन्टीमध्ये अस्वच्छता आढळून आली, यावर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने एफडीएची चांगलीच कानउघडणी केली होती. दरम्यान […]
Tukaram Mundhe : बिअर आणू का? चक्क तुकाराम मुंढेंनाच विचारलं, क्षणात प्रचंड राग आला अन्…मुंढेंनी सांगितला तेव्हा काय घडलं?
तुकाराम मुंढे हे धडाडाचे आयएएस अधिकारी आहे. सध्या ते राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. हे पद स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांची निर्मिती, विक्री करणाऱ्यांविरोधात ते कठोर कारवाई करत आहेत. त्यांनी नुकतेच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी भेसळयुक्त अन्न, त्यांची काम करण्याची पद्धत तसेच त्यांच्या विद्यार्थी जीवनावरही भाष्य केलंय. त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर आळा […]
डेटा तुमचा, वेदना तुमची आणि संपत्ती यांची, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांची टीका…
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवारी प्रयागराज येथे ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद केला. यावेळी तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले की तरुण आणि डाटाच्या जोरावर भारताची प्रगती झाली आहे. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पेपर लिक आणि भरती प्रक्रियेला उशीर सारख्या मुद्यांवर चर्चा केली. राहुल […]