जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि BAPS स्वामीनारायण संस्थेचे सहावे आध्यात्मिक प्रमुख पूज्य महंत स्वामी महाराज यांची आज ९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने गुजरातच्या अटलादरा येथे अक्षराक्षरम् हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी हिंदू धर्मग्रंथाचे पठण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक […]
india
Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? ती सर्वात मोठी अट काय? सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं चेंडू टोलावला
Sunil Tatkare-Ajit Pawar-Sharad Pawar-NCP: दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनिकरणाची चर्चा सुरू होती आणि लवकरच त्याविषयीची घोषणा दिवंगत अजितदादा पवार करणार होते असा दावा पुढे आला. त्यावर अजितदादांच्या गोटातील वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवले. त्यानंतर काल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुद्धा या चर्चांना काही अर्थ नसल्याचे संकेत दिले. तर आज शरद पवार यांनी […]
वी लव्ह कोरियन गेम्स… तीन बहिणींनी स्वत:ला संपवलं, पोलिसांना डायरी सापडताच… नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये तीन बहिणींच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. येथे टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत सिटी सोसायटीमध्ये ९व्या मजल्यावरून तिन्ही अल्पवयीन बहिणींनी उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सांगितले जात आहे की, घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोट आणि एक डायरी सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये तिन्ही बहिणींनी लिहिले […]
8:37 ला शेवटा ‘तो’ फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचा शेवटचा फोन कोणाला?
राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा विमान अपघात होण्यापूर्वीचा शेवटचा फोन कॉल कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी झाला होता. अपघाताच्या काही वेळापूर्वी, म्हणजेच सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी हा संवाद साधण्यात आला. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना जिल्हा परिषदेच्या जागावाटपा संदर्भात, विशेषतः सुपे गटातील उमेदवारीबाबत काही तक्रारी केल्या होत्या. या फोन संवादात, अजित पवार […]
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांना डिवचले होते, पाटील हवा, पटेल नको असे ते म्हणाले होते. यावर प्रफुल्ल पटेल चांगलेच संतापले. राज ठाकरे किंवा इतर कोणी आमच्या पक्षाचा विधिमंडळ नेता किंवा अध्यक्ष कोण असावा, हे ठरवणार का, असा सवाल पटेलांनी केला. “आमच्याबद्दल किंवा आमच्या पार्श्वभूमीबद्दल कोणी टिप्पणी करत असेल, तर त्यांना लाज […]
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर पलटी, वाहतूक 15 तासांपासून ठप्प, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका टँकर अपघातामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आहे. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या १५ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नेमकी घटना काय घडली? […]