लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मंराठी डिजिटल टीम : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मुंबई, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युती आणि आघाड्यांचे नवे समीकरण जन्माला येत […]
india
तुमच्या हातात पैसा राहत नाहीये? नीम करोली बाबांनी सांगितले ‘या’ 3 चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे
आजच्या विसाव्या शतकात महान संतांपैकी नीम करोली बाबांचं नाव आहे. तर नीम करोली बाबा हे स्वत: हनुमान देवाचे भक्त आहेत. त्यामुळे त्यांचे भक्तही त्यांना हनुमानाचे अवतार मानतात. संत नीम करोली बाबा हे जीवनाबद्दलच्या त्यांच्या साध्या आणि सखोल समजुतीसाठी देखील ओळखले जातात. त्यांच्या मते संपत्ती ही मुळातच चुकीची नाहीये, तर पैसा व संपत्ती फक्त जीवन जगण्याचे […]
वादळी तुफानात स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची प्रतिकृती धाराशाही, आधी वाऱ्याने वाकला नंतर थेट जमीनदोस्त, व्हिडीओ व्हायरल
ब्राझील येथे सोमवारी दुपारी आलेल्या जबरदस्त वादळाने स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंचीची रिप्लिका कोलमडून खाली कोसळल्याची घटना घडली आहे.स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची ही प्रतिकृती दक्षिण ब्राझीलच्या गुआयबा शहरातील हावन मेगास्टोर ( Havan Stores ) च्या बाहेर उभारली होती. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वेगवान वाऱ्याने आधा हा पुतळा खाली झुकला आणि नंतर […]
फक्त बिअर, रम नव्हे तर दारुचे हे प्रकारही एकदम भारी; जगभरात आहेत प्रसिद्ध!
आजघडीला भारतात लाखो लोक मद्यप्राशन करतात. विशेष म्हणजे काही लोक तर मद्याचे प्रेमात असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मद्यं प्राशन करायला आवडते. अनेकांना फक्त बिअर, रम असेच मद्याचे प्रकार माहिती आहेत. परंतु मद्याचे इतरही काही प्रकार आहेत, जे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगभरात वाईन हा मद्याचा प्रकारदेखील फारच प्रसिद्ध आहे. द्राक्षांपासून वाईन तयार केली जाते. द्राक्षांव्यतिरिक्त इतरही […]
भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूत
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. मलेशियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरलं असंच म्हणावं लागेल. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 50 षटकात 408 धावा केल्या. तसेच विजयासाठी 409 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना […]
MNERGA Protest : जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा… ‘मनरेगा’विरोधात संसद भवनाबाहेर आंदोलन
दिल्लीतील संसद भवनाबाहेर विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनरेगाचे नाव बदलल्यामुळे विरोधकांनी हे आंदोलन छेडले. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. […]