Tukaram Mundeh Video : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. नियमांचे काटेकोर पालन आणि कठोर शिस्त यामुळे ते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कठोर कारवाई केली. खाद्यपदार्थांत भेसळ करणारे अनेक रेस्टॉरंट्स तसेच हॉटेल्सचे परवानेच त्यांनी […]
india
मुली रेपचा आनंद घेतात… जंतरमंतरवरील आंदोलनावर वादग्रस्त विधान करणारे युट्यूबर आणि राजकीय भाष्यकाराला अटक
केरळ पोलिसांनी सोमवारी उजव्या विचारसरणीच्या राजकीय भाष्यकाराला टीजी मोहनदास यांना अटक केली आहे. नीट पेपर लीकच्या विरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोहनदास यांनी ‘पथरिका’ या यूट्यूब चॅनेलवर २४-२५ जुलैला व्हिडिओ अपलोड केले. या व्हिडिओंचा उद्देश लोकांमध्ये भीती निर्माण करणे आणि अशांतता पसरवणे […]
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. कुरळे देविका वाडीजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही एसटी बस एकमेकांवर आदळल्या. या धडकेत बसचे नुकसान झाले असून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात […]
IMD weather update : आभाळ फाटणार, थेट 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये अल् निनोचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसून आलं, देशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही […]
7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीचे 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर असंख्य जखमा, 90 टाके; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना
राज्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशातच आता पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत अक्षरश तिचे लचके तोडले. ज्यामुळे या चिमुकलीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या असून त्या जखमावर तब्बल 85 ते […]
टेरेसवर जायचीही सोय नाही ! पाय मोकळे करायला गेली अन् नको ते घडलं..
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील विविध राज्यांमध्ये महिलांवरील, तरूणींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना समोर येत असून, त्या वाचूनच संताप संताप होतो. . महिलांच्या सुरक्षेबद्दल विविध प्रश्न उपस्थित होत असतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक असा प्रकार घडलाय की जो वाचूनच डोक्यात अगदी तिडीक जाईल. तिथे एका इमारतीच्या संरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या वॉचमननेच नको ते कृत्य केलं. त्या इमारतीच्या […]