राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुली रेवती सुळे यांचा उद्योजक सारंग लखाणी यांच्याशी विवाह 20 जून 2026 रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्याला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर 5 जुलै 2026 […]
india
डीलिमिटेशनचं विधेयकच लोकसभेत नाही, मग कयास कशाला? अमोल कोल्हेंचा थेट सवाल; पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली? थेट सांगितलं…
संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेत डिलीमिटेशन विधेयक देखील नव्याने सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीत सत्ताधारी खासदारांनंतर शरद पवारांच्या खासदारांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल […]
कोबीपासून बनवा काही मिनिटांत तयार होणारे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ
आजकाल अनेक लोक चविष्ट पदार्थांसोबतच आरोग्यदायी पदार्थांनाही पसंती देत आहेत. अशा अनेक भाज्या आहेत ज्यांचा वापर करून खमंग आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतात. कोबी ही अशाच भाज्यांपैकी एक आहे, जी अनेक घरांमध्ये अनेकवेळा बनवली जाते. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यामुळे कोबीला आरोग्यदायी आहाराचा एक भाग […]
Balen Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह अखेर झुकले, भारतासोबत केलं असं काही…, थेट चीनच्या तळपायाची आग मस्तकात
नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी आज सिंह दरबार येते पंतप्रधान कार्यालयात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीमध्ये भारत आणि नेपाळ संबंधामधील विविध पैलूंवर चर्चा झाली. ज्यामध्ये भारत नेपाळ परस्पर संबंध, विविध करार आणि सहकार्य या विषयांचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह […]
माधुरी दीक्षितचं हे दर्दभरी गाणं आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही हृदयाला भिडतं
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघात जुनी होत नाहीत. उलट प्रत्येक वेळी ऐकल्यावर त्यांच्या भावना मनाला स्पर्श करून जातात. असंच एक गाणं म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटातील ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’. तब्बल अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकताना संघर्ष करणाऱ्या आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या स्त्रीच्या वेदना डोळ्यांसमोर उभ्या […]
आता तोंडात हाडं असलेले ते कुत्रे कोण? पियुष मिश्रा यांचा नसीरुद्दीन शाह यांना खरमरीत टोला
नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशभरातील विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. रांचीमध्ये जेपीएससी (JPSC) आणि जेएसएसी (JSSC) भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थी 25 जुलैपासून आंदोलन करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते पियुष मिश्रा यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ‘आरंभ है प्रचंड’ आणि ‘एक […]