• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अभिजीत दिपके अडचणीत, ज्याचा विचार केला नाही तेच घडले, विद्यार्थ्यांची..

August 10, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नीट पेपरफुटीच्या आंदोलनाची चर्चा देशभरात झाली. नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन जंतर मंतरवर झाले. सरकारने आंदोलकांच्या तीनपैकी 2 मागण्या अगोदरच मान्य केल्या. मात्र, शेवटची त्यांची महत्वाची मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही. शेवटी सरकारवर दबाव इतका जास्त वाढला की, सरकारला धर्मेंद्र प्रधान […]

Filed Under: india

ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजूल पाटील शिंद गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट…

August 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यामध्ये माजी खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. त्यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील या देखील पक्षप्रवेश करून ठाकरे गटाची साथ सोडतील का? अशा राजकीय चर्चांना उधाण आले […]

Filed Under: india

अखेर शरद पवारांचे खासदार आणि PM मोदींची बैठक संपली; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?

August 10, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात दोन भेटी झाल्या होत्या. दुसरीकडे आज सोमवारी शरद पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 15 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा […]

Filed Under: india

गश्मीर महाजनीचा ‘ॲनिमल’ अवतार; ‘राखणदार’ची जोरदार चर्चा, सई ताम्हणकरची कोणती भूमिका?

August 10, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता गश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणेसोबतच या चित्रपटाचं पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टरमधील रहस्यमय मांडणी, रक्तरंजित वातावरण आणि गूढ कॅप्शनमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, गश्मीर महाजनी आणि मकरंद […]

Filed Under: india

5 लाख घ्या, पण भावाला वाचवा… डोळ्यासमोरच भाऊ गेला वाहून; त्या घटनेने सर्वच हादरले

August 10, 2026 by admin Leave a Comment

“ अरे 5 लाख रुपये देतो मी, पैसे घ्या… पण माझ्या भावाला वाचवा… माझ्या भावाला पकडा हो…!” आपल्या भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाच्या तोंडून निघणारी ही आर्त हाक ऐकून कोणाच्याही काळजात चर्र होईल, काळीज फाटेल पण… डोळ्यांसमोर आपला लहान भाऊ गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी एका भावाने केलेली ही शेवटची धडपड मन हेलावून […]

Filed Under: india

रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?

August 10, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुली रेवती सुळे यांचा उद्योजक सारंग लखाणी यांच्याशी विवाह 20 जून 2026 रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्याला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर 5 जुलै 2026 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 209
  • Page 210
  • Page 211
  • Page 212
  • Page 213
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in