ओप्पोच्या नवीन स्मार्टफोन Oppo F33 Pro हा लाँच होण्यापूर्वीच बाजारपेठेत मोठी चर्चा सुरु झाली आहे. लीक झालेल्या अहवालांमधून त्याची लाँचची तारीख, किंमत आणि वैशिष्ट्ये समोर आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार असल्याचे म्हटले जात आहे. पॉवरफूल बॅटरी आणि प्रीमियम डिझाइनमुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करू शकतो. चला तर मग […]
india
Strait Of Hormuz : हॉर्मुज जवळच्या समुद्रात चीन-पाकिस्तानची खतरनाक चाल, भारताची कोंडी करण्यासाठी टाकला नवीन डाव
इराण युद्धामुळे सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुज सगळ्या जगभरात चर्चेत आहे. इराणने या मार्गावरील जलवाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे तेल संकट निर्माण झालं आहे. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. आता पाकिस्तानमुळे हॉर्मुज स्ट्रेट पुन्हा चर्चेत आलं आहे. पाकिस्तान या हॉर्मुज स्ट्रेट जवळ असलेला आपला जुना जिवानी एअरबेस पुन्हा विकसित करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार […]
या देशात २० हजारात चहा आणि १ लाखात लंच, तरीही जगातला सर्वात स्वस्त देश, होते पर्यटकांची मोठी गर्दी
जगात एखादा देश असा असेल की जिथे सकाळचा नाश्ता करायला हॉटेलात गेला तर लाखो रुपयांचे बिल येईल. एका चहाची किंमत २० हजार रुपये असेल. आणि फॅमिलीसह हॉटेलात गेला तर लाखो रुपयांचे बिल भरावे लागत असेल. तुम्हाला वाटेल की हा कल्पनेचा खेळ आहे.परंतू हे एकदम सत्य गोष्ट आहे. हा देश भारतापासून हवाई मार्गाने केवल अडीच हजार […]
‘त्या’ 3 शब्दांमुळे वाचाला इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलटचा जीव, विमान कोसळल्यानंतर शेवटचे शब्द काय होते?
अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान इराणवर हल्ला करण्यासाठी आलेलं अमेरिकेचं F-15E स्ट्राइक इगल फायटर जेट इराणने पाडलं होतं. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का होता. इराणने अमेरिकेचं जे विमान पाडलं त्यामध्ये दोन क्रू होते, एक पायलट आणि दुसरा व्यक्ती हा वेपन्स सिस्टम ऑफिसर (WSO) होता. जेव्हा इराणने या फायटर जेटवर हल्ला केला तेव्हा या […]
ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा अलर्ट, पुढच्या 48 तासांसाठी… वाचा नेमकं काय सांगितलं?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता भयंकर स्थितीत पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सभ्यता नष्ट करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे. इराणमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधि सूचना जारी केली आहे. यात सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी जिथे आहेत तिथेच राहावे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा […]
स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाणं, या चार ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी लोक विदेशातून येतात
दिवसभराच्या धावपळीत संध्याकाळी जर तुम्हाला समुद्रकिनारी बसून सूर्य हळूहळू पाण्यात मावळताना बघायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी लोक करतात प्रचंड गर्दी. अंडमानमधील राधानगर बीच हा निसर्गाच्या साध्या पण मोहक सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे. इथे पांढरी शुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि कुठलाही गोंधळ नाही. सूर्यास्ताच्या वेळी […]