भोजपुरी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करताना घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केला. मोनालिसाने एका मुलाखतीत सांगितले की, कधी कधी इंटीमेट सीन शूट करताना काही अभिनेत्यांचे वागणे विचित्र होते. दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर एका अभिनेत्याने संतापून शिवीगाळ करत […]
india
Pune | पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका; शाही विवाह सोहळ्यांवरही बंधन
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील लग्नसराई हॉल व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. आगामी लग्न सोहळ्यांसाठी झालेल्या बुकिंग रद्द करण्याचा विचार अनेक लॉन्स व्यावसायिक करत आहेत. व्यवसायिकांनी सांगितले की, जास्त गॅस लागणाऱ्या पदार्थांसाठी जेवणावळीमध्ये वेगळ्या नियमनाखाली पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. पुण्यात शाही विवाह सोहळे पार पडतात, मात्र इंधनाच्या तुटवड्यामुळे या सर्व विवाह सोहळ्यांवर देखील काही बंधने […]
Iran Israel War : युद्धामुळे पोरांना बायको मिळणं मुश्कील, 80 टक्के लग्न संकटात; धक्कादायक कनेक्शन समोर!
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. महाराष्ट्रातही या युद्धाची झळ बसताना दिसतेय. राज्यात घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठी कमतरता भासत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर भेटत नसल्याने समान्य नागरिक हवालदिल होत आहेत. विशेष म्हणजे खानावळ आणि हॉटेल व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे. आता तर ऐन लग्नसराईत गॅस […]
Shivsena Symbol Hearing | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत चाळीसाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह […]
वादग्रस्त गाण्यावरील डान्सनंतर गौतमी पाटीलचा आणखी एका जुन्या गाण्यावर डान्स, यंदा यात्रेत हेच गाणं वाजणार
Gautami Patil : सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू झाला असून या यात्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा आणि लावणी कार्यक्रमांना मोठी मागणी असते. अशा कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याला विशेष आकर्षण असते. दरम्यान, गौतमी पाटीलचा एका लोकप्रिय गाण्यावर केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘बघ बघ आग सखे कसं गुबू […]
Gold Silver Rates Today 11 March 2026 : परमेश्वरा आता काय करायचं ? सोन्याचे दर पुन्हा तापले, एकाच दिवसात झाली वाढ, 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार..
बरोब्बर 12 दिवसांपूर्वी इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर हल्ला चढवण्यात आला आणि मोठ्या युद्धाला तोंड फुटलं.या युद्धामुळे तीन्ही देशांसह इतरही देश चांगलेच होरपळत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष युद्धात सहभाग नसला तरी युद्धाच्या झळा जगात सर्वांनाच बसत आहेत. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम होत असून भारतातही त्याचे पडसाद दिसत आहेत. याचदरम्यान सोनं-चांदीच्या दरातही मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक महिन्यांपासून सोन्याचे […]