इराण आणि इस्रायल अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिका इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता या युद्धाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘इराणसोबत सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, कारण हल्ल्यासाठी आता […]
india
Stock Market : युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
मंगळवारी शेअर बाजारात आलेल्या रिकव्हरीनंतर बुधवारी पुन्हा एकदा शेअर बाजार जोरदार आपटल्याचं पहायला मिळालं. सेंसेक्स 1,300 अकांनी घसरला. तर निफ्टी 23,900 अकांच्या खाली बंद झाली. बीएसई टॉप 30 शेअर्स पैकी केवळ दोनच शेअरमध्ये तेजी दिसून आली. बाकी 28 शेअरमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, भारतीय एअरटेल, आणि महिंद्रा […]
IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामने
आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. 28 मार्च ते 12 […]
अजब सरकारी नोकरी, ही एक गोष्ट केल्याशिवाय लग्नच होत नाही; लाखोंचा पगार पण…वाचून चकित व्हाल!
प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी म्हटलं की आयुष्या स्थिरस्थावर झालं, असं समजलं जातं. शासकीय नोकरी असणारा तरुण किंवा तरुणी यांना लगेच चांगले विवाहस्थळ यायला लागतात. परंतु अशी एक शासकीय नोकरी आहे, जी मिळाल्यावर लग्नाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस, आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांना लग्न करायच असेल तर त्यांच्या लग्नाची प्रक्रिया थोडी […]
इंधन संकट एका झटक्यात संपलं, पुन्हा सुरळीत होणार गॅसचा पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर झाला आहे. जगातील अनेक देशांना या युद्धामुळे इंधन टंचाईची झळ बसली आहे. भारताला देखील मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणने काही देशांसाठी विशेष: अमेरिका आणि अमेरिकेचे सहकारी देश आणि युरोपीयन देशांसाठी […]
सर्वात सुंदर IPS अधिकारी, सौंदर्य असं की….आलिया, करिश्माही पडल्या फिक्या; फोटो एकदा पाहाच!
प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. त्यातही क्लास वनचा दर्जा असलेल्या आयएएस आणि आयपीएस या नोकरीची भुरळ तर प्रत्येक तरुणाला आयुष्यात एकदातरी पडतेच. यूपीएससीचा अभ्यास करून तुम्हाला ही नोकरी मिळवता येते. आजघडीला अनेक तरुण-तरुणींनी खूपच कमी वयात ही कटीण परीक्षा उत्तीर्ण करून आयपीएस आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. यामध्ये अंशिका वर्मा यांचे नाव प्राधान्याने घेतले […]