अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे मुळे निर्यात ठप्प झाल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालाची विक्रमी आवक झाली आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्याने भाजी फळे फुलांचा भाव घसरला असून ग्राहक नसल्याने बाजारातच शेतमाल पडून आहे, तो सडण्याची वेळ शेतकरी-व्यापारी चिंतेत आहेत. नाशिकमध्ये आजपासून ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन चे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, एआय दालन, […]
india
मागून आला, डोक्यावर रोखली बंदूक अन्.. भर लग्नसमारंभात माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, कोण आहे हल्लेखोर ?
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी संध्याकाळी उशिरा जम्मूमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते नियोजित वेळेवर पोहोचले होते. एवढंच नव्हे तर जम्मू काश्मीर सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते देखील या समारंभीत उपस्थित होते. मात्र त्या समारंभात फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. . फारुख […]
शेवटी नको तेच घडलं, इराणच्या हल्ल्यात 2 भारतीयांचा मृत्यू, 9 हजार विद्यार्थी…; मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन काय?
आखाती देशात सध्या युद्धाचा भडका उडला आहे. पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या मयुरी नारी या व्यापारी जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक जण […]
उन्हाळ्यात घामाच्या वासाने हैराण झाले असाल तर ‘या’ 7 घरगुती उपायांचा करा अवलंब
उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढतच असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घाम येणं ही सामान्य आहे. परंतु अनेकांसाठी घामाचा वास ही एक मोठी समस्या बनते. विशेषतः जेव्हा तुम्ही कामावर, कॉलेजमध्ये, प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. अशातच शरीरातील घाम त्वचेवरील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा वास येतो. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम वाढतो, ज्यामुळे ही समस्या […]
Daily Horoscope : तीन राशींच्या नशिबात पैशांचा पाऊस, नशीब उजळणार; 12 मार्चचा दिवस नेमका कसा असणार?
आजचा म्हणजेच 12 मार्च या दिवशी काही ग्रहांची दशा आणि दिशा बदलणार आहे. त्याचा परिणाम म्हणून खास तीन राशींचे नशीब बदलणार आहे. यातील काही राशीच्या लोकांसाठी 12 मार्चचा दिवस खूप चांगला ठरणार आहे. तर काही राशींच्या लोकांना मात्र खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्साही वाटेल. या दिवशी आपल्या […]
Gold Rate Update : सोनं झालं चंगलंच स्वस्त…एका ग्रॅमचा भाव वाचून चकित व्हाल; जाणून घ्या किती रुपये लागणार?
सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात खळबळ उडालेली आहे. या युद्धामुळे जगातिक पातळीवरील दळणवळण, बाजारपेठेवरही परिणाम पडला आहे. या जागतिक संकटामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचा दर कधी वाढतोय तर कधी कमी होतोय. युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला. गेल्या दहा दिवसांचा अभ्यास केला तर सोन्याच्या […]