• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

tv9 Marathi Special Report | युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप

March 12, 2026 by admin Leave a Comment

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्याचे चित्र आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत […]

Filed Under: india

अखेर आनंदवार्ता धडकली, जयशंकर यांच्या कूटनीतिमुळे भारताचं टेन्शन मिटलं ! तेल टँकर…

March 12, 2026 by admin Leave a Comment

इराण वि. अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा परिणाम जगाला सोसावा लागत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झला संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. तेलासाठी अनेक देशाता हाहा:कार माजला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी तर अक्षरश:युद्धभूमी बनली असून तिथे अनेक तेल टँकर वेगाने बुडवले जात आहेत. भारतातही यामुळे टेन्शनचं वातावरण होतं. मात्र या सर्वांमध्ये, भारताच्या […]

Filed Under: india

Hardik Pandya : T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला पुण्याच्या वकिलाने दिला मोठा झटका

March 12, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्याने सगळ्या देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून रेकॉर्ड तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केलं. आता हे सर्व प्लेयर आपपाल्या घरी पोहोचले आहेत. तिथे त्यांचं जोरदार स्वागत होतय. पण किताब जिंकल्यानंतर तीन […]

Filed Under: india

Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नसून घातपात, निष्पक्ष चौकशी न झाल्यास मंत्रालयात आत्मदहन, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने मोठी खळबळ

March 12, 2026 by admin Leave a Comment

श्रीराम क्षीरसागर/ प्रतिनिधी: दिवंगत अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान अपघातात(Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला. या मृत्यूनंतर तो घातपात असल्याचा सशंय अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यात आमदार रोहित पवार यांनी तर या मुद्दावरून रान पेटवलं आहे. चार पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरण करत वैमानिकाच्या माध्यमातून अपघात घडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी VSR कंपनी […]

Filed Under: india

LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्याविषयी मोठी अपडेट, NRAI ची मोठी घोषणा, सर्वसामान्यांसह हॉटेल चालकांना धडकी

March 12, 2026 by admin Leave a Comment

Iran Israel US War: इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम भारतावर झाला. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठा विस्कळीत झाला. देशातील अनेक शहरात आणि खेड्यात एलपीजी गॅसची टंचाई झाली. सर्वसामान्यांपासून ते रेस्टॉरंट मालक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याने हैराण झाले. काही ठिकाणी एलपीजी गॅसच्या काळाबाजाराच्या तक्रारीने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. होर्मुज स्ट्रेट (Strait of Hormuz) […]

Filed Under: india

Iran-US War : जगाला हादरवणारी बातमी, युद्धात AI च्या चुकीमुळे 175 लहान मुली प्राणाला मुकल्या, चौकशीतून धक्कादायक सत्य समोर

March 12, 2026 by admin Leave a Comment

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं. या युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवर मिसाइल हल्ला झाला. अमेरिकेनेच शाळेवर हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकन सैन्याच्या तपासातून हा खुलासा झाला आहे. मिनाबमध्ये शाळेवर झालेल्या मिसाइल हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार आहे हे अमेरिकन सैन्याच्या चौकशीतून समोर आलय. न्यू यॉर्क टाइम्सने हे वृत्त दिलय. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 133
  • Page 134
  • Page 135
  • Page 136
  • Page 137
  • Interim pages omitted …
  • Page 370
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं
  • SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
  • Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…
  • ‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला
  • IPL 2026, SRH vs RR: अभिषेक शर्माने पुन्हा मिळवला भोपळा! जोफ्रा आर्चरने नोंदवला असा विक्रम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in