अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून जगभरातील देशांचं दोन गटात वर्गीकरण झाल्याचं दिसून येत आहे. काही देशांनी थेट या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायला पाठिंबा दिला आहे. तर काही देशांनी इराणची बाजू घेत या युद्धाला विरोध केला आहे. चीन, रशिया सारख्या बलाढ्य देशांनी या युद्धाला विरोध करतानाच अमेरिकेला देखील सुनावलं आहे. हा प्रश्न शांततेच्या मार्गाने […]
india
Trump Tariff: पुन्हा टॅरिफचा दणका? प्लॅन ‘301’ ने हादरले जग, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा झटका, अपडेट काय?
Trump Tariff on India-China: अमेरिकन प्रशासनाने भारत, चीन आणि बांगलादेशासह 16 देशांच्या व्यापारी कराराची समिक्षा पुन्हा सुरू केली आहे. ही चौकशी अमेरिकेचा व्यापारी कायदा Section 301 (Trade Act 1974) अंतर्गत करण्यात येत आहे. या कायद्यातंर्गत अमेरिका कोणत्याही देशावर टॅरिफ म्हणजे आयात शुल्क वाढवू शकतात. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाचा टॅरिफ लादण्याचा निर्णय अवैध ठरवला असतानाच […]
tv9 Marathi Special Report | युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्याचे चित्र आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत […]
अखेर आनंदवार्ता धडकली, जयशंकर यांच्या कूटनीतिमुळे भारताचं टेन्शन मिटलं ! तेल टँकर…
इराण वि. अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा परिणाम जगाला सोसावा लागत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झला संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. तेलासाठी अनेक देशाता हाहा:कार माजला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी तर अक्षरश:युद्धभूमी बनली असून तिथे अनेक तेल टँकर वेगाने बुडवले जात आहेत. भारतातही यामुळे टेन्शनचं वातावरण होतं. मात्र या सर्वांमध्ये, भारताच्या […]
Hardik Pandya : T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला पुण्याच्या वकिलाने दिला मोठा झटका
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्याने सगळ्या देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून रेकॉर्ड तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केलं. आता हे सर्व प्लेयर आपपाल्या घरी पोहोचले आहेत. तिथे त्यांचं जोरदार स्वागत होतय. पण किताब जिंकल्यानंतर तीन […]
Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नसून घातपात, निष्पक्ष चौकशी न झाल्यास मंत्रालयात आत्मदहन, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने मोठी खळबळ
श्रीराम क्षीरसागर/ प्रतिनिधी: दिवंगत अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान अपघातात(Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला. या मृत्यूनंतर तो घातपात असल्याचा सशंय अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यात आमदार रोहित पवार यांनी तर या मुद्दावरून रान पेटवलं आहे. चार पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरण करत वैमानिकाच्या माध्यमातून अपघात घडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी VSR कंपनी […]