छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या भावाने त्याला चक्क 150 हून अधिक थपडा मारल्या. उत्तरप्रदेशमधल्या हरदोई इथली ही घटना आहे. शेतात काम करताना भावाला सापाने दंश केला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी मोठ्या भावाने रस्त्यावर मदतीसाठी विनवणी केली. तेव्हा बाईकवरून जाणारा एक व्यक्ती देवासारखा मदतीला धावून आला आणि त्या दोघांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. मात्र तोपर्यंत सापाचं विष […]
india
Rohit Pawar : रोहित पवार यांचं तुकाराम मुंढे यांच्यावर मोठं विधान; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
वैभव घाग, टीव्ही9 महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने पान मसालाच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मुंढे यांच्या विभागाने अजय देवणग, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांना जाहिरातीत सहभागी झाल्याने नोटीस पाठवल्याचे समोर आलं आहे. मुंढे यांच्या विभागाच्या कारवाईवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्यांना नोटीस पाठवण्याऐवजी […]
Sanjay Raut : मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता- संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, मुंडे यांच्याबाबत एक गंभीर आरोप समोर आला आहे. असे म्हटले जात आहे की भाजपमध्ये असताना त्यांना छळ सहन करावा लागला होता. मानसिकदृष्ट्या सतत त्रास दिला जात होता आणि मानसिक आघातही केले जात होते. काय म्हणाले संजय […]
एकच खळबळ! TMC कार्यालयातच… ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक प्रकर समोर
पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांच्या संशयास्पद मृत्यूने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बॅनर्जी यांचा मृतदेह टीएमसीच्याच कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे दररोज कोणतं पाणी पितात? अखेर Photo आला समोर, तुम्हीही पाहा
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर एकामागोमाग कारवाई केली. दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत. मुंढेच्या या कामगिरीमुळे त्यांना अनेक कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून बोलावले जाते. […]
मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आवाहन, समाज हितासाठी अंतरवालीत या..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आवाहन केले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा जातीचा एकही प्रमाणपत्र जाऊ देणार नाही. आता 29 च्या आंदोलनात सुट्टी नाही. सातारा, औंध घ्यायचा GR घ्यायचा आहे. SEBC आणि EWS मधून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांनी अर्ज घेऊन अंतरवाली यावं, सगळ्या पोरांनी यायचं आहे. आमची निवड झाली. […]