Money9 Financial Freedom Summit 2026: मनी 9 च्या फायनॅन्शियल फ्रीडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. मनी 9 च्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही चौथी समिट आहे. या समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात टीव्ही 9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या स्वागतपर भाषणाने […]
india
Gas Booking : गॅस संपला पण फोनवरून सिलिंडर बुक होत नाहीये? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक!
How To Book Gas : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारताला बसत आहे. भारतात नैकर्गिक वायू आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे लोकांपुढे खाद्यपदार्थ कसे तयार करायचे? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद करून टाकल्याने जलमार्गाने होणारा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भविष्यातील संकट […]
चिकन, बिर्याणी, पनीर…हॉटेलच्या मेन्यूमधून खाद्यपदार्थ गायब; भारतात असं पहिल्यांदाच घडलं; कारण काय?
LPG Shortage : भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. परंतु या युद्धाची झळ भारताला बसायला लागली आहे. भारताच्या जवळजळव प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा? असा सवाल उपस्थित केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. […]
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8 रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. […]
मित्र मदतीला धावला, युद्ध सुरू असतानाच रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय, आता चिंता मिटली
भारतीय हवाईदल आपल्या फायटर जेट्सची कमतरता भरून काढण्यासाठी फ्रान्ससोबत 114 राफेल जेटचा करार करणार आहे. मात्र तरी देखील भारताचं सर्वात मोठं टेन्शन जे आहे, ते म्हणजे 5 व्या पिढीमधील फायटर जेट्स. कारण चीनच्या हवाईदलाकडे J-20 आणि J-35 सारखे अत्याधुनिक फायट जेट्स आहेत. त्यातच आता अशी देखील एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे चीन पाकिस्तानसोबत […]
LPG Shortage : ना गॅसची झंझट, ना इंडक्शनची गरज… याच्या मदतीने झटक्यात होईल स्वयंपाक
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा आणि भारतातील एलपीजी संकटाचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे. गॅसच्या टंचाईमुळे अनेक जण त्रस्त आहेत. तर काहींनी इंडक्शन खरेदी करण्यासाठी धाव घेतली आहे. पण जर तुमच्याकडे ही वस्तू असेल तर तुम्हाला अन्न शिजवण्याचे, स्वयंपाकाचे टेन्शनच राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा राईस कुकर […]