• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

RBI चा आश्चर्यकारक निर्णय, थेट नियमच बदलले, सोने-चांदीप्रमाणे आता बँकांचे व्याजदरही दररोज बदलणार

July 31, 2026 by admin Leave a Comment

बँकिंग क्षेत्र आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर, बँका आता जमा केलेल्या रकमेच्या आधारावर, समान मुदतीच्या मोठ्या ठेवींवरही वेगवेगळे व्याजदर निश्चित करू शकतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना लिक्विडिटी कव्हरेज रेशो फ्रेमवर्क अंतर्गत त्यांच्या विशिष्ट रन-ऑफ रेटच्या आधारावर मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची […]

Filed Under: india

UPI युझर्ससाठी आनंदवार्ता, आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा, तो धोकाच टळला

July 31, 2026 by admin Leave a Comment

PhonePe, Google Pay, Paytm सारख्या ॲप्सला राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. आतापर्यंत क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर युझर्सचा नंबर दिसत होता. आजकाल सगळीकडे युपीआयचा वापर वाढला आहे. अनोळखी ठिकाणी सुद्धा युपीआयचा वापर करण्यात येतो. तुमचा मोबाईल क्रमांक थेट मिळत असल्याने त्याच्या गैरवापराच्या तक्रारी वाढल्या होत्या. खासकरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर […]

Filed Under: india

Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा

July 31, 2026 by admin Leave a Comment

UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर विविध राजकीय नेत्यांकडून अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल दिपके कुटुंबाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उभारलेल्या […]

Filed Under: india

मार्वेल फॅन्ससाठी मोठी खुशखबर! नव्या कोऱ्या ‘Doctor Doom’ ग्राफिक्ससह TVS Raider 125 लाँच; किंमत अवघी

July 31, 2026 by admin Leave a Comment

नव्या टीव्हीएस रेडर 125 मध्ये खास ‘स्पेक्ट्रल ग्रीन’ कलर थीम आणि अत्याधुनिक फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. तरुण खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यात प्रगत ग्राफिक्सचा वापर केला आहे. या बाईकचे इंजिन पूर्वीसारखेच 11.4 bhp पॉवर जनरेट करते, ज्यामुळे यात डिझाईनशिवाय इतर कोणताही तांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. ज्यांना मार्वलचे सुपरहिरो आणि सपर व्हिलन आवडतात त्यांच्यासाठी टीव्हीएस […]

Filed Under: india

जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या, तर प्राण्यांचीही एकमेकांना वाचवण्याची धडपड; भिवंडीत मध्यरात्री काय घडलं?

July 31, 2026 by admin Leave a Comment

भिवंडीमध्ये काल रात्री कोहिनूर नावाची चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. रात्रीपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अजूनही ढिगारे उपसून माणसांना काढण्याचं काम सुरू आहे. ही दुर्घटना अत्यंत भयानक होती, असं पीडितांनी सांगितलं. इमारत कोसळायला सुरुवात झाली तेव्हा काहींनी इमारतीवरून उड्या मारून जीव वाचवण्याचा […]

Filed Under: india

तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबला; शिक्षकाचा भयंकर प्रताप; अहिल्यानगरात खळबळ

July 31, 2026 by admin Leave a Comment

शिक्षक हे गुरू असतात. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मुलासारखं वागवलं पाहिजे असं सांगितलं जातं. मधल्या काळात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम चोप देण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या शिक्षकांना चाप लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आले. पण काही शिक्षक सुधारण्याचं नावच घेईनात. अहिल्यानगरातील एका धक्कादायक प्रकारानंतर त्याची पुन्हा प्रचिती आली आहे. एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा हात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 366
  • Page 367
  • Page 368
  • Page 369
  • Page 370
  • Interim pages omitted …
  • Page 936
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in