उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळाच्या आत मोठी घटना घडली आहे. लाल बहादूर शास्त्री विमानतळाच्या आत एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला जाणाऱ्या आजमगडच्या एका प्रवाशाने गोळीबार केला आहे. पिस्तुलातून गोळीबार केल्यानंतर फरशीला धडकून थेट विमानतळावरील एका तरुणात्या हाताला लागली. तर एका महिलेच्या मांडीला लागली. या घटनेत एका महिलेसह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. […]
india
लग्नापूर्वीच हनीमून, 20 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर, वयामुळे घेतला मोठा निर्णय
बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अनुराग गेल्या 10 वर्षांपासून अभिनेत्री शुभ्रा शेट्टी हिला डेट करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुराग कश्यप याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असून गर्लफ्रेंड आणि […]
सरन्याधीश सूर्यकांत यांचं पुन्हा तरुणांवर मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘जबाबदारी…’
भारताचे मुख्यन्यायाधीश सूर्यकांत यांनी शनिवारी पुन्हा एका कार्यक्रमात तरुणांवर मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हटलं की, देशाने आठ दशकात मोठ्या आव्हानाचा सामना केला आहे. त्यानंतरही आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. देश आणि न्यायव्यवस्थेची जबाबदारी सांभाळ्यास कायदा पदवीधर आणि वकिलांनी तयार राहा, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं. सरन्यायाधीश यांनी तरुण वकिलांना मोलाचा […]
कठोर परिश्रम करुनही नाही पैसा टिकत नाही, ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय करुन पाहा
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला मोठे महत्त्व आहे. वास्तुशास्त्र सांगितल्यानुसार, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दूर होऊ शकते. तिच्या आशीर्वादाने घर संपत्ती आणि अन्नधान्याने भरून जाते. त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचा फोटो असायला हवा. दररोज देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. कुबेराला संपत्तीचा देव म्हटले जाते. उत्तर ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे, […]
Narendra Modi:15 ऑगस्टचं भाषण द्याला जाण्यापूर्वी मोदी यांनी घेतली खास मित्रांची भेट, Video Viral
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. लोकांपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी ते या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतात. अशातच मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ हा कालचा जरी असला तरी त्यांनी तो आज शेअर केला आहे. काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना लाल किल्ल्यावर भाषण द्यायला […]
रुळांवरुन धावणारे ‘फाईव्ह स्टार हॉटेल’, वंदेभारत स्लिपर ट्रेनचा परदेशी तरुणीने केला video viral
देशातील रेल्वे प्रवासाचे स्वरुप बदलून टाकणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढत आहे. आता देशभरात १०० हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत. या वंदेभारत भारत सेमी हायस्पीड ट्रेन असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासा सोबतच आता वेगवान प्रवासाची अनुभूती मिळत आहे.या वंदेभारत एक्सप्रेस या चेअर कार ट्रेन असल्याने लांबच्या आणि रात्रीच्या प्रवासासाठी वंदेभारत स्लिपर ट्रेनचे आगमन झाले आहे. आता […]