• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Ashok Kharat | भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा; फार्महाऊसवर पिस्तूल…

March 19, 2026 by admin Leave a Comment

भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या मालमत्तेची झाडाझरती सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या काही वर्षांत खरात यांनी सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर तपासाला वेग आला आहे. नाशिक पोलिसांनी मिरगाव येथील त्यांच्या फार्महाऊसवर रात्री उशिरा छापा टाकून तपासणी केली. या कारवाईदरम्यान फार्महाऊसमधून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तसेच काही […]

Filed Under: india

डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा धक्कादायक दावा; इराणमुळे भारतालाही…

March 19, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला असून पुरवठा साखळी कमकुवत झाली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. खासकडून अनेक ठिकाणी एलपीजी गॅसचे संकट निर्माण झाले आहे. अशातच आता भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी मोठे विधान केले. […]

Filed Under: india

दिल्ली हायकोर्टाने ईशा फाऊंडेशनविरोधातील याचिका फेटाळली, कथित बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

March 19, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 19 मार्च 2026: दिल्ली उच्च न्यायालयाने आज अंतरिम आदेश देत तमिळ मीडिया संस्था नक्कीरन यांना ईशा फाउंडेशन आणि त्याचे संस्थापक सदगुरु यांच्याविरोधात प्रकाशित करण्यात आलेले मानहानीकारक व्हिडिओ आणि लेख हटवण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे स्वागत करत ईशा फाउंडेशनने म्हटले आहे की, खोटे आणि द्वेषपूर्ण आशय पसरवणाऱ्यांविरुद्ध ते कायदेशीर कारवाई सुरूच ठेवतील. हे प्रकरण […]

Filed Under: india

Middle East War : भारत युद्ध लढत नसला तरी आता ती वेळ आलीय की पंतप्रधान मोदींनी लगेच या व्यक्तीला फोन फिरवावा

March 19, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेचं जे युद्ध सुरु आहे, त्यात भारताची भूमिका तटस्थतेची आहे. भारताचे तिन्ही देशांसोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रशिया-युक्रेन यु्द्धाच्यावेळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे युद्धाच युग नसल्याचं म्हटलं होतं. इराण-इस्रायल-अमेरिका या देशांनी कूटनितीने समाधान शोधावं ही भारताची भूमिका आहे. पण असं घडताना दिसत नाहीय. उलट मध्य पूर्वेतील हे युद्ध दिवसेंदिवस अधिक […]

Filed Under: india

Guerrilla 450 की Triumph Speed 400, यापैकी कोणती बेस्ट? जाणून घ्या

March 19, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. भारतात मिड कॅपेसिटीची बाईक सेगमेंट नवीन रायडर्सकडून सर्वाधिक पसंत केली जाते. 400-450cc श्रेणीतील बाईक परफॉर्मन्स, दररोजचा वापर आणि प्रीमियम स्टाईलचे उत्कृष्ट संयोजन प्रदान करतात. या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 आणि ट्रायम्फ स्पीड 400 या बाईक्स सर्वाधिक पसंत केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला […]

Filed Under: india

Iran War Update : अखेर भारताने उचललं मोठ पाऊल, ट्रम्प जगाकडे मदत मागत बसले भारतीय नौदलाने थेट युद्धक्षेत्रात…

March 19, 2026 by admin Leave a Comment

मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय नौदलाने ओमानची खाडी आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळ आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. या भागातून तेल-गॅस वाहतुकीला असलेला धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय झेंडा असलेले टँकर्स आणि जहाजांना सुरक्षित भारतात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 106
  • Page 107
  • Page 108
  • Page 109
  • Page 110
  • Interim pages omitted …
  • Page 363
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in