आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वात पु्न्हा एकदा जोमाने उतरण्याची तयारी चेन्नई सुपर किंग्सने केली आहे. यासाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनला संघात घेतलं आहे. त्याचा सध्या फॉर्म पाहता हा निर्णय योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. असं असताना चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का […]
india
RSS Chief Mohan Bhagwat: …तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, संघ कार्यपद्धती बदलणार? काय दिले उत्तर?
RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्या शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. संघाच्या प्रवासाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात संघाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देण्यात आली. संघाविषयी जनमाणसात जो किंतू-परंतूचा मुद्दा हा त्याला समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर नागपूरमध्ये गुढी पाडव्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात […]
6000mAh बॅटरी, सॅमसंग गॅलेक्सी M17e 5G स्वस्त फोन, काय आहे त्याची किंमत?
सॅमसंग गॅलेक्सी M17e 5G ग्राहकांसाठी भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या मिड-रेंज M सिरीजचा भाग असलेला हा फोन 6000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे आणि हा फोन एकदा चार्ज केल्यावर 26 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देतो. कंपनीने या डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 सिरीज प्रोसेसर दिला आहे. चला तर मग अशा उत्तम फिचर्स आणि ड्युअल रियर कॅमेरा […]
Mohan Bhagwat: Gen Z संघाच्या शाखेत? प्लॅन काय? मोहन भागवतांचं थेट उत्तर, कोणता पाहिला इंग्रजी चित्रपट?
RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता 100 व्या वर्षात दाखल झाला आहे. संघाने या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेतले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे रुपडे बदलत असले तरी कार्यपद्धत तीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी संघाबद्दलच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली. त्यांनी सोशल मीडिया आणि जेन झी पिढीविषयी सुद्धा मोठे […]
महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड; छापेमारी करताच जे सापडलं त्याने…
महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक असलेला स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेला कॅप्टन अशोक खरात याच्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडले होते. तसेच त्याच्यावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात […]
LPG सिलेंडरमध्ये 14.2 KG गॅस का असतो? 14 किलो वा 15 किलो का नसतो? ही कारणं वाचून विश्वास नाही बसणार
LPG Cylinder 14.2 KG: सध्या एलपीजी तुटवड्याने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकारने मात्र विरोधकांमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे खापर फोडून हात वर केला आहे. पण एलपीजी सिलेंडर नेहमी 14.2 किलो गॅसच नेहमी का असतो? एलपीजी सिलेंडरमध्ये 14 किलो अथवा 15 किलो गॅस का नसतो? हा क्रमांक थोडा विचित्र वाटतो. पण एलपीजी सिलेंडर नेहमी 14.2 […]