संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या आधीच एक नवा वाद उभा राहिला आहे. यास कारणीभूत ठरले आहे राज्यसभेने संसद सदस्यांच्या वागणूकी संदर्भात जारी केलेले एक बुलेटीन. या बुलेटीन संदर्भात टीएमसी आणि काँग्रेस सह विरोधी दलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बुलेटीनमध्ये संसद सदस्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार संसद […]
india
Mumbai Air Pollution: मुंबईतील खराब हवेसाठी इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे प्रदूषणावरून सरकारला खडे बोल
Mumbai Bad Air: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. इथिओपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख वाहत आली आहे. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता खालवल्याचा दावा सरकारी पक्षाने यावेळी केला. त्यावर हायकोर्टाने सरकारचे कान टोचले. या घटनेपूर्वी शहरातील हवा खराब होती असे […]
IMD Weather Update : पुन्हा पावसाचं मोठं संकट, पुढचे 5 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा हाय अलर्ट
देशासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अनेक राज्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राला देखील यावर्षी पावसाचा चांगलाच तडाखा बसला, महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या […]
50 Khoke Row : आता हे काय…भाजपचाच आमदार म्हणतोय, 50 खोके-ओक्के! फोडाफोडीनंतर युतीतचं भांड्याला भांडं
महाराष्ट्राच्या राजकारणात 50 खोके हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी खुद्द भाजप आमदारानेच मित्रपक्षाच्या आमदारावर हा गंभीर आरोप केल्याने महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. […]
American tariff : भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, मोठी बातमी समोर
अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा सांगितलं आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिक आहे. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात म्हणून अजूनही रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू असल्याचा दावा देखील ट्रम्प यांच्याकडून […]
व्हॉट्सअपवर अनोळखी लग्नाचं कार्ड आलं तर सावध व्हा… या व्यक्तीबाबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं? तो थेट भिकारीच…
Cyber Crime : आता लग्न सराई सुरु झाली आहे. पूर्वी प्रत्येक जण नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्न पत्रिका देऊन आमंत्रित करायचे. पण आता सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे सर्वकाही एका क्लिकवर सोपं झालं आहे. पण एक क्लिक करणं जेवढं सोपे वाटत आहे, तितकंच भयानक देखील आहे. आता लग्न सराईत एक नवीन सायबर धोका निर्माण झाला आहे. फसवणूक […]