अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे सध्या जगभरात इंधनाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अनेक जहाजं हे तिथेच अडकून पडल्यानं अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जणावत आहे. मात्र […]
india
गावाचं नाव इतकं विचित्र की गावकऱ्यांना पण सांगायला वाटते लाज, शेवटी…
नाव ही कोणत्याही व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख असते, मात्र कधी-कधी हेच नाव अडचणीचे ठरू शकते. अशीच एक घटना ऑस्ट्रियामधील एका गावाबाबत समोर आली आहे. या गावाचे नाव घेताना देखील गावातील लोक लाजतात. या गावाचे जुने नाव Fucking असे होते, ज्यामुळे ते सोशल मीडियावर सतत चर्चेत राहायचे. परदेशी पर्यटक या नावामुळे आकर्षित होऊन गावाच्या साइनबोर्डजवळ फोटो […]
भारतातील एकमेव स्टेशन जे दोन जिल्ह्यामध्ये आहे, अनेकांना माहिती नाही नाव
भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात. देशात हजारो रेल्वे स्थानके आहेत, मात्र काही स्थानके त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात. असेच एक अनोखे रेल्वे स्टेशन जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे […]
Rohit Pawar: अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा? ज्योतिषी अशोक खरातचं कनेक्शन? रोहित पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ
Rohit Pawar on Ashok Kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयीचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात याची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती […]
आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून RISA: Timeless Tribal हा ‘प्रीमियम सिग्नेचर ब्रँड लॉन्च
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली येथे 18 मार्च 2026 रोजी सुंदर नर्सरीमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुअल ओराम यांच्या हस्ते RISA: Timeless Tribal या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, आदिवासी व्यवहार सचिव रंजना चोप्रा, संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे, ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक एम. राजामुरुगन आणि प्रसिद्ध डिझायनर मनीष […]
प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीच्या आईचं निधन; श्रद्धांजली अर्पण करायला पोहोचले करण जोहर, अर्जुन कपूर, मलायका
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गरिमा यांच्या निधनाने मल्होत्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंडस्ट्रीतील बरेच कलाकार गरिमा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मनीषच्या घरी पोहोचले आहेत. मुंबईतल्या मनीष मल्होत्राच्या घरी अभिनेत्री मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वरुण धवन, […]