‘कबीर सिंह’ आणि ‘ॲनिमल’ या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगाच्या आगामी प्रोजेक्टविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. साऊथ सुपरस्टार प्रभासला सोबत घेऊन संदिपने ‘स्पिरिट’ची घोषणा केली खरी, परंतु सुरुवातीपासूनच हा चित्रपट विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार होती. परंतु जेव्हा दीपिकाने अचानक तिच्या मानधनात […]
entertainment
बोल्ड सीन्सच्या नावाखाली माझ्याकडून..; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह लवकरच सलमान खानच्या ‘द बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ती सहसा तिच्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्यातील संघर्षासोबतच आयुष्यातील त्या कठीण काळाचा उल्लेख केला, जेव्हा […]
दिग्दर्शकाने दिल्या आई-बहिणीवरून शिव्या, नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून..
बॉलिवूडमधील सर्वात बेधडक आणि शानदार, उत्तम अभिनेत्री असलेल्या नीना गुप्ता यांचं आयुष्य, त्यांचे स्ट्रगल बऱ्याच लोकांना माहीत आहेत. पण नुकतच त्यांनी आयुष्यातील काही अशा घटनांबद्दल सांगितलं जे ऐकून कोणीही हैराण होईल. माझी इच्छा नसतानाही मला छोट्या आणि काही वेळा खराब भूमिकाही कराव्या लागल्या. एवढंच नव्हे तर सेटवर प्रचंड गैरवर्तन सहन करावं लागलं, शिव्याही ऐकाव्या लागल्याच […]
बुलेट मोटरसायकल चोरीच्या आरोपाखाली मराठी अभिनेत्याला अटक; 5 बाईक जप्त
रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल चोरल्याच्या आरोपाखाली मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी एका मराठी अभिनेत्याला अटक केली आहे. आरोप 32 वर्षांचा असून तो रील स्टार आणि मराठी टीव्ही अभिनेता असल्याचं समजतंय. त्याच्याकडून पोलिसांनी पाच रॉयल एनफिल्ड मोटरसायकल जप्त केल्या आहेत. सुनील उर्फ रेहान सुभाष चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हा जळगाव जिल्ह्यातील […]
अभिषेक बच्चन की ऐश्वर्या राय, कोणाकडे सर्वाधिक संपत्ती, कोण कमावतं जास्त?
अभिषेक बच्चन हा अभिनेता आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने 'धूम', 'गुरू', 'बंटी और बबली' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 'सेलिब्रिटी नेट वर्थ'ने दिलेल्या माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ही 33 ते 34 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 275 ते 285 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट, प्रॉडक्शन आणि स्पोर्ट्स बिझनेसमधून त्याची कमाई होते. ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक वर्षांपासून […]
अल्पवयीन मुलींच्या शोषणाची कहाणी, गडगंज श्रीमंत व्यक्तीचे काळे कारनामे समोर, OTT वर तुफान ट्रेंडमध्ये सीरिज
ओटीटी प्लॅटफॉर्म अशा अनेक सीरिज आहेत, ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत. आता देखील अशी एक सीरिज ट्रेंडमध्ये आहे. सीरिज 2020 मध्ये प्रदर्शित झाली, पण आता ट्रेंड करत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे… एका वादग्रस्त फाईलमुळे गडगंज व्यक्तीचे काळे कारणामे समोर आले आहेत, ज्यामुळे अनेक दिग्गज व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन […]