अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने काही महिन्यांपूर्वीच युट्यूबवर स्वत:चा चॅनल सुरु केला. त्यावर ती विविध व्लॉग्स पोस्ट करताना दिसते. या व्लॉग्समधून आणि विविध मुलाखतींमधून सुनिता नेहमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होत असते. नुकतंच उषा काकडे यांच्याशी बोलताना सुनिताने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा खुलासा केला. ती आठवण आणि त्या वेदना आयुष्यभरासाठी मनात राहणार असल्याचं […]
entertainment
Akshaye Brother Rahul khanna : धुरंधर स्टार अक्षय खन्नाला सगळे ओळखतात, पण त्याचा भाऊ राहुल खन्ना कुठे गायब झाला, तो काय करतो?
अक्षय खन्ना सोशल मीडियापासून नेहमी लांब असतो. अक्षय खूप खासगी व्यक्ती आहे. स्वत:च्या विश्वात राहणं त्याला आवडतं. त्याचे वडिल विनोद खन्नांबद्दल सगळ्यांना माहित आहे. पण आज आम्ही तुम्हाला अक्षयचा भाऊ राहुल खन्ना बद्दल सांगणार आहोत. राहुल खन्ना अक्षयचा भाऊ आहे. अक्षय आणि राहुल ही विनोद खन्ना यांची पहिली पत्नी गीतांजली तेलियारची मुलं आहेत. विनोद खन्ना […]
‘धुरंधर’मधल्या कसाबची का होतेय इतकी चर्चा? कोण आहे तो अभिनेता?
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. अगदी खलनायकी भूमिका असली तरी पडद्यावरील कलाकाराचं दमदार अभिनय पाहून प्रेक्षक-समिक्षक भारावून गेले आहेत. ‘धुरंधर’मध्ये अशा अनेक भूमिका आहेत, जे फक्त […]
21 वर्षांनी मोठ्या अजय देवगणसोबत अभिनेत्रीचा रोमँटिक सीन; कॅमेरा ऑन होताच..
एखाद्या चित्रपटात किंवा वेब सीरिजमध्ये हिरो आणि हिरोइन यांच्या वयात मोठं अंतर असणं किंवा दाखवणं ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. सलमान खान, शाहरुख खान यांसारखे मोठे कलाकारसुद्धा वयाने अत्यंत लहान अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसतात. इतकंच काय तर सध्या गाजत असलेल्या ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंहने त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला. खऱ्या […]
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा लेबल… भावूक होत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आम्ही दोघांनी लग्न केलं कारण…’
Hema Malini on Dharmendra Death : ‘कधीच असा विचार केला नव्हता की अशा शोक सभेचं आयोजन करावं लागेल, ते देखील पती धर्मेंद्र यांच्यासाठी…’ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी याचं हे शब्द ऐकल्यानंतर ,जमलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. सांगायचं झालं तर, 11 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन […]
Rajinikanth Birthday : रजनीकांत कोणत्या धर्माचं पालन करतात ? तुम्हाला माहीत आहे का ‘थलायवा’चं खरं नाव ?
साऊथचे सुपरस्टार, हिंदीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारे ‘थलायवा’ अर्थात रजनीकांत (Rajinikanth ) यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक असे हिट, सरस चित्रपट दिलेत. जगभरात त्यांचे कोट्यवधी चाहते आहे. आज (12 डिसेंबर) रजनीकांत यांचा वाढदिवस असतो. रजीनाकांत हे आज 75 वा वाढदिवस सेलिब्रेट करणार असून त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छा, अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. पण रजनीकांत हे […]