‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याची पत्नी संजना चव्हाण हिने शेअर केलेली एक पोस्ट. या पोस्टमुळे दोघांच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार का अशी चर्चा रंगली आहे. संजना चव्हाणने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले […]
entertainment
या 3 चित्रपटांना बॅन करण्याची मागणी, काहींनी तर फ्लॉप होण्यासाठी मागितलेली मन्नत, पण चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर
बॉलिवूडमध्ये चित्रपट रिलीज होण्याआधी वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. 2010 नंतर अनेक चित्रपटांना प्रदर्शनापूर्वीच विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, काही चित्रपट असे ठरले की ज्यांच्यावर बंदीची मागणी झाली, देशभर आंदोलनं झाली पण रिलीज झाल्यानंतर त्यांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. अशाच 9 वर्षांच्या कालावधीत आलेल्या तीन चित्रपटांनी प्रचंड वाद झेलूनही विक्रमी कमाई केली. 2014 […]
Disha Vakani : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या दयाबेनवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन
टीवी सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली दया अर्थात अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) सर्वांनाच माहीत आहे. मात्र सध्याचा काळ हा दिशा व कुटुंबियासाठी मोठा कठी आहे. दिशा वकीन हिच्य वडीलांचं निधन झालं. यामुळे दिशा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिशाचे वडील भीम […]
आयुष्यात पहिल्यांदा असं वाटलं..; ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर परेश रावलकडून मोठी खंत व्यक्त
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अवघ्या 19 दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर भारतात हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. बॉलिवूडपासून […]
ही गाणी ऐकताच बेभान व्हाल! प्रत्येक गाणे म्हणजे भावनांचे वादळ, एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल
बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक गाणी अशी आहेत जी प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष झाली आहेत तरीही चाहते ती ऐकत असतात, गुणगुणत असतात. या यादीमध्ये कोणती गाणी आहेत चला एकदा नजर टाकूया… साल २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देवदास' चित्रपटातील सुपरहिट गाणे 'डोला रे डोला' तुम्ही अनेकदा ऐकले असेल. या गाण्यात पारो आणि चंद्रमुखी यांच्यातील जबरदस्त टक्कर पाहायला मिळते. […]
84 वर्षीय अभिनेता, ज्याने अभिनेत्री म्हणून केलं इंडस्ट्रीमध्ये पदार्पण, आज 200 कोटींच्या घराचा मालक
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अशा गोष्टी ऐकायला मिळतात, ज्या सुरुवातीला अविश्वसनीय वाटतात. पण त्या खऱ्या असतात आणि एखाद्या कलाकाराच्या संघर्षाची कहाणी सांगतात. अशाच एका अनोख्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज बॉलिवूडमधील मोठं नाव असलेले जितेंद्र यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अत्यंत वेगळ्या पद्धतीने केली होती. त्यांनी पहिल्याच चित्रपटात हीरोची नाही तर एका अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. […]