१९९३ मध्ये रामानंद सागर यांनी ‘श्री कृष्ण’ ही मालिका सुरू केली होती. ही मालिका डीडी मेट्रोवर १९९३ ते १९९६ पर्यंत प्रसारित झाली. नंतर ती अनेक इतर चॅनेल्सवरही दाखवली गेली. ही पौराणिक मालिका मुख्यतः श्रीमद्भागवत पुराण, भगवद्गीता आणि इतर ग्रंथांवर आधारित होती. त्या काळात या मालिकेला इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली की आजही ती लोकांची आवडती राहिली […]
entertainment
हिरे व्यापारी नाही मग आता मलायका कोणाच्या मिठीत? नव्या मिस्ट्री मॅनसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल
Malaika Arora With Mystery Man: अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका हिरे व्यापारी हर्ष मेहता याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांचे रोम येथील फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. आता पुन्हा मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मलायका […]
हार्दिकची मैदानात गर्लफ्रेंडसोबत मस्ती, एक्स वाईफनेही पोस्ट केले असे फोटो की…एक व्हिडीओ तर पाहून चकित व्हाल!
भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर तर टीम इंडियाचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ उत्सुकतेने शेअर केले जात आहेत. सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम) काही खेलाडूंनी तर डान्सही केला. आपल्या आवडत्या व्यक्तीला मैदानावर बोलवून काही खेळाडूंनी आपला […]
T20 World Cup 2026 मध्ये सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडचा जलवा, तो ‘गे’ असल्याच कळताच तिने…
T20 World Cup 2026: 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (IND विरुद्ध NZ) गायक रिकी मार्टिनने उत्कृष्ट सादरीकरण केलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुखबीर सिंगसोबत त्याने स्वतःचा जलवा दाखवला. त्यामुळे सध्या सर्वत्र रिकी मार्टिन याची चर्चा रंगली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा रिकी मार्टिन, अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्च आलेला. […]
हिला घरी ठेवलं पाहिजे..; विजयसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशाबद्दल अभिनेत्याची आक्षेपार्ह टिप्पणी, भडकून म्हणाली ‘मूर्खपणाला..’
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता थलपती विजयच्या पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करत त्याच्यावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केल्यानंतर त्रिशाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चांदरम्यान त्रिशा आणि विजय एका लग्नसोहळ्यात एकत्र उपस्थित राहिले. या दोघांच्या या उपस्थितीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ […]
Ladki Bahin: 1500 रुपये हप्ता आमच्या संसारात..; ‘लाडकी बहीण’ चित्रपटाची जोरदार चर्चा; गौतमी पाटीलची खास गवळण
काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचं काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजने’चं समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील ‘लाडकी बहीण’ चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच ‘लाडकी बहीण’ रुपेरी पडद्यावरही […]