Sanjay Dutt 1993 Mumbai Blast Case: अभिनेता संजय दत्त याला 1993 मध्ये बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्यामुळे अटक करण्यात आली. त्याच वर्षी मुंबईत ब्लास्ट देखील झालेला आणि प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी IPS अधिकारी राकेश मारिया यांच्यावर होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राकेश मारिया यांनी तेव्हा नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. संजय दत्त याला विमानतळावर पाहिल्यानंतर राकेश मारिया […]
entertainment
हा बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा सावत्र भाऊ; संजय लीला भन्साळींसोबत केलाय चित्रपट
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “धुरंधर” चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. “छावा” नंतर अक्षयने पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांना चकित केले आहे. “धुरंधर” मध्ये असे अनेक दृश्ये आहेत ज्यात अक्षयने रणवीर सिंगलाही मागे टाकलं आहे. अक्षय खन्ना जेवढा त्याच्या अभिनयाने चर्चेत राहिला तेवढा तो वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच अलिप्त राहिला. जसं की […]
Dhurandhar : कोण आहे अक्षय खन्ना याची सावत्र आई आणि भाऊ? बापाने कोणासोबत थाटलेला दुसरा संसार?
Dhurandhar : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे… ‘धुरंधर’ सिनेमामुळे अभिनेता अक्षय खन्ना याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. ‘छावा’ सिनेमानंतर अक्षय याने ‘धुरंधर’ सिनेमात देखील दमदार भूमिका साकारली आहे… दोन्ही सिनेमात एकापेक्षा एक भूमिका साकारत अक्षय याने चाहत्यांना अवाक् केलं आहे. प्रोफेशनल आयुष्यामुळे […]
घरात ‘ही’ वस्तू एकच असलेली बरी… कारण जाणून व्हाल थक्क, वास्तू काय म्हणते?
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. हिंदू धर्मात अनेक गोष्टी वास्तुनुसार केल्या जातात. आजकाल, तुमच्या घरात आरसे ठेवणे ही सजावट आणि सोयीचा एक सामान्य भाग आहे, परंतु वास्तुशास्त्रात, आरशांना केवळ वस्तू म्हणून नव्हे तर उर्जेचे शक्तिशाली स्रोत म्हणून पाहिले जाते. वास्तुनुसार, आरसे त्यांच्या सभोवतालची ऊर्जा प्रतिबिंबित करतात आणि वाढवतात. म्हणून, जर घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर, […]
Akshaye Khanna family : संन्यासी वडील, पारसी आई, 2 सावत्र भाऊबहीण; जाणून घ्या अक्षय खन्नाच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल..
बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक मोठे परिवार आहेत, परंतु ‘खन्ना’ परिवारची कहाणी जितकी फिल्मी आहे, तितकीच रंजकसुद्धा आहे. या कथेतील सर्वांत रंजक भूमिका अभिनेता अक्षय खन्नाचीच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय खऱ्या आयुष्यात मात्र फार लोकांमध्ये मिसळत नाही. बॉलिवूडच्या कोणत्याच पार्ट्यांमध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये तो दिसत नाही. तरीसुद्धा […]
Friday OTT Release: धमाकेदार शुक्रवार! आज ओटीटीवर प्रदर्शित होणार नवे सिनेमे आणि सीरिज, विकेंडला नक्की पाहा
शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज होत आहेत. मजेशीर गोष्ट अशी की यावेळी सस्पेन्स थ्रिलरपासून ते फॅमिली एंटरटेनर आणि एक्सायटिंग मिस्ट्री-क्राइमपर्यंत वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि सीरिज धुमाकूळ घालायला येत आहेत ज्या तुमचा वीकेंड मजेशीर बनवतील. चला, जाणून घेऊया जिओ हॉटस्टारपासून ते नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओपर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवर […]