हिंदी चित्रपटसृष्टीतील 80-90 च्या दशकातील अनेक रोमँटिक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्या काळातील काही गाणी अशी आहेत की आजही कपल्स ती आवडीने ऐकतात आणि गुणगुणतात. अशाच लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे 'आजा शाम होने आयी'. विशेष म्हणजे हे गाणं एका ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून तयार करण्यात आलं होतं, ही गोष्ट फार कमी लोकांना […]
entertainment
बिग बॉसचं बक्षीस फक्त नावाला? शो संपून 3 महिने झाले, तरी विजेत्याला मिळाले नाहीत 50 लाख रुपये
रिअॅलिटी शोजमधील विजेत्यांना मोठमोठी रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली जाते. परंतु शो संपल्यानंतर कित्येक दिवस उलटूनही त्यांना त्यांचे पैसे मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन संपुष्टात आला होता. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला होता. गौरवने 50 लाख रुपये जिंकले होते. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये […]
वाऱ्यासारखं व्हायरल झालेलं हे रोमँटिक आणि बोल्ड गाणं, 20 वर्षानंतरही क्रेझ कायम, मुली देखील लपून-लपून बघायच्या
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आपल्या रोमँटिक भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या अनेक चित्रपटांमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे सुमारे 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं एक गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील टायटल ट्रॅक 'आशिक बनाया आपने' त्या काळात प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातइमरान […]
क्रिकेटशी संबंध नाही, तरी या अभिनेत्रीच्या लग्नाला पोहोचले युवराज, सेहवाग, नेहरा, झहीर खान..
बुधवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर माजी क्रिकेटर युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. हे सर्वजण एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नानंतरच्या पार्टीत सहभागी झाले होते. एका व्हिडीओमध्ये हे सर्वजण आनंदाने नाचताना दिसत आहेत. आता या अभिनेत्रीच्या लग्नाच्या पार्टीत इतके माजी क्रिकेटर्स का उपस्थित होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, […]
Dhurandhar 2 OTT : रिलीज होण्याआधीच पेड प्रीव्यू मधून ‘धुरंधर 2’ ने किती कोटी कमावले? पार्ट 2 OTT वर कधीपर्यंत येणार?
Dhurandhar 2 : रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' 19 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहतायत. 18 मार्चला संध्याकाळी 5 वाजता चित्रपटाचा पेड प्रीव्यू ठेवण्यात आला आहे. त्यासाठी Advance बुकिंग जोरात सुरु आहे. 21 कोटी रुपये चित्रपटाने आधीच कमावले आहेत. आता 'धुरंधर 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधीपर्यंत स्ट्रीम होणार ते जाणून घ्या. 'धुरंधर' […]
आजार की आणखी काही? प्रसिद्ध अभिनेत्रीचा इतका बदलला लूक; चाहत्यांना पडला प्रश्न
नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. रेड कार्पेटवर मालिकेतील हिरोसोबत पोहोचलेल्या या अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'शुभविवाह' मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा देशपांडे तिच्या बदललेल्या लूकमध्ये चर्चेत आली आहे. यशोमन आपटेसोबत ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ द्यायला आली तेव्हा तिच्या बदललेल्या लूकची चर्चा झाली. […]