हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आले पण सुमारे 60 वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली की आजही त्याची चर्चा होते. हा चित्रपट म्हणजे 1964 साली प्रदर्शित झालेला 'वो कौन थी?' या चित्रपटाची कथा, संगीत आणि रहस्यमय वातावरण इतके प्रभावी आहे की 62 वर्षांनंतरही तो तितकाच रोमांचक वाटतो. विशेष म्हणजे या चित्रपटाचा […]
entertainment
शोमध्ये माती खाऊन येता, हे मी खपवून घेणार नाही..; जान्हवी किल्लेकरने रुचिता जामदारला फटकारलं, कारण काय?
कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे बिग बॉस या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुखवर टीका केली. माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला, मला माझी बाजू कधीच मोकळेपणे मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी तक्रार तिने केली. यावरून आता ‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने जोरदार […]
Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ सिनेमातील बडे साहब नक्की कोण? मोठं सत्य अखेर समोर आलंच
Dhurandhar 2: ‘रो क्यों रहा है लाले, तूने सुना नाहीं जहां दर्द है, वहां मर्द है…’, ‘पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा…’, असे एकापेक्षा एक डायलॉगने ‘धुरंधर 2’ सिनेमा ट्रेलर हिट झाला. आता प्रत्येक जण फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमा प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे, त्याच प्रमाणे सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या […]
इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना
अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न केल्याच्या काही दिवसांनंतर रश्मिकाची आई सुमन मंदाना यांचा एक खासगी ऑडिओ क्लिप लीक करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलीच्या पहिल्या साखरपुड्याविषयी बोलत आहेत. रश्मिकाने 2017 मध्ये कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता, परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं मोडलं […]
मुसलमान पुरुष राक्षस, तर हिंदू महिला निर्बुद्ध… स्वरा भास्कर हिने का केलं वादग्रस्त विधान?
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या सिनेमांमुळे कमी पण, वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमावर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. स्वरा कायम वादग्रस्त मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते. यापूर्वी अभिनेत्रीने दिल्ली येथील उत्तर नगर हत्याकांडावर प्रतिक्रिया […]
कुंभमेळ्यातील मोनालिसासोबत लव्ह जिहाद? मॅनेजरनेच केला सौदा; फरमान खानशी लग्नाबाबत धक्कादायक दावा
कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले हिने मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खान याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियावर मोनालिसा हिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोनालिसा हिच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेत लग्न केलं. केरळ येथे मोनालिसा आणि फरमान यांनी हिंदू पद्धतीत लग्न केलं… मोनालिया हिने लग्न केल्यानंतर कुटुंबिय आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना मोठा […]