हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला देओल कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. शोकसभेनंतर भावूक झालेल्या हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 'काही सुंदर कौटुंबिक क्षण. मौल्यवान फोटो. मला माहीत आहे की या फोटोंचा […]
entertainment
धर्मेंद्र यांना भेटू दिलं नाही… शोक सभेत ही का नाही दिसल्या हेमा मालिनी आणि दोन मुली….?
Hema Malini Missed Dharmendra Prayer Meet: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि ही – मॅन धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं… राहत्या घरीच धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर 27 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं […]
‘कोण होतीस तू.. काय झालीस तू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; युगची धमाकेदार एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू.. काय झालीस तू' या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यशचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच कावेरीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. एकीकडे यशला गमावल्याचं दु:ख असताना घरच्यांपासून हे सत्य लवपण्याची धडपड कावेरीला करावी लागतेय. अशातच यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची मालिकेत एण्ट्री होणार आहे. युग आणि यश […]
ओटीटीवर आला 2025 मधला ब्लॉकबस्टर चित्रपट; ज्याची देशभरात झाली चर्चा
2025 या वर्षात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी काहींना प्रचंड यश मिळालं, तर काहींना समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. ‘छावा’, ‘सैयारा’, ‘सितारे जमीन पर’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसोबत काही पॅन इंडिया दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कामगिरी केली. ऑक्टोबरमध्ये असाच एक चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला, ज्याने केवळच देशभरातच नाही तर जगभरातच कमाल केली. ब्लॉकबस्टर ठरलेल्या […]
मुस्लीम पुरुषाशी लग्न… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रचंड यातना… घटस्फोटानंतर नाही दिला एकही रुपया
Bollywood Actress Life : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर अभिनयाला राम राम ठोकला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. पण अभिनेत्रींना वैवाहिक आयुष्यात देखील सुख मिळालं नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. मुस्लीम पुरुषाची लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय सोडला आणि दोन मुलांना […]
CSK टीमच्या माजी क्रिकेटरचं ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीशी लग्न; ती एका मुलाची आहे आई
प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री संयुक्ता शानने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. संयुक्ताने माजी क्रिकेटर अनिरुद्ध श्रीकांतशी लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. परंतु त्याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. या दोघांनीही साखरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. आता अचानक लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 27 नोव्हेंबर […]