फराह खान मागील काही दिवसांपासून यूट्यूब ब्लॉगिंगमुळे चांगलीच व्यस्त दिसत आहे. विशेष म्हणजे फराह खानचे व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. कोट्यावधीची कमाई फराह खान ब्लॉगिंगच्या माध्यमातून करते. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसतात. दिलीप आणि फराह खानची मस्करी लोकांनाही आवडते. विशेष म्हणजे मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन दिलीप जेवण बनवतो. फराह खानने दीड […]
entertainment
कोणालाच असं आयुष्य नको असतं कारण…, दुसऱ्या बायकोचं लेबल, हेमा मालिनी यांची खंत
Hema Malini – Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज धर्मेंद्र आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील… धर्मेंद्र कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले… पहिलं लग्न आणि चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटला… पण हा प्रवास दोघांसाठी देखील फार कठीण […]
आज आई-वडील असते तर… सूरज चव्हाणचा मेहंदी, घाणा समारंभ पाहून नेटकरी झाले भावूक
बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण आज बोहल्यावर चढणार आहे. त्याचे लग्न संजना गोफणेशी होणार आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाण यशाच्या शिखरावर आहे. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. पण सूरजचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. सूरजच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ पाहून अनेकांना […]
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न मोडताच सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
सांगलीची मुलगी आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न बंधनात अडकणार होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे हा लग्न सोहळा पुढे ढकलला असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टीने जेमिमा रोड्रिग्स आणि स्मृती मानधनासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात जेमिमाने WBBL […]
गिरीश महाजन तुमच्याशी दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही, प्रसिद्ध अभिनेत्याने ललकारलं
आपल्या अभिनयाने मराठी-हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तपोवनात साधुग्राम बांधण्याची योजना आहे. त्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. ही झाडं तोडण्याला नाशिकसह राज्यभरातील पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. आज सयाजी शिंदे यांनी तपोवनात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे […]
सयाजी शिंदे यांच्या निशाण्यावर क्रेंद्र सरकार, संतापात म्हणाले, ‘जगू देणारच नाही आणि मरु तर…’
Sayaji Shinde : जगात एकच सेलिब्रिटी आहे आणि तो म्हणजे झाड आहे… असं म्हणत अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला. तपोवनात साधूग्रामसाठी 1800 वृक्षतोडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आंदोलन करत तिव्र विरोध केला… कुंभमेळा साधूग्रामसाठी वृक्षतोड केली जाणार होती. अशात नाशिककरांसह पर्यावरण प्रमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. नुकताच झालेल्या आंदोलनात सयाजी […]