बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणजे हमखास यश असे समीकरण अनेकदा फेल ठरले आहे. प्रचंड स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक आणि भव्य निर्मिती असूनही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'बॉम्बे वेल्वेट'. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील सर्वात चर्चित आणि महागड्या प्रोजेक्टपैकी एक मानला जात होता. मात्र रिलीज झाल्यानंतर या […]
entertainment
‘फ्रेशर्स’ फेम शुभंकर तावडेचं 10 वर्षांनंतर कमबॅक; एकाच मालिकेत दोन देखणे हिरो
येत्या 1 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘पाठराखीण’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक गुंतागुंत उलगडणाऱ्या या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांची झलक पाहायला मिळाली होती. आता दुसऱ्या प्रोमोमधून अभिनेता शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी यांच्या भूमिकांचा खुलासा होणार आहे. […]
श्रीदेवीचा किसिंग सीनला नकार, पण दिग्दर्शकाने खेळला घाणेरडा डाव, न सांगताच शूट केला किसिंग सीन, अभिनेत्री दिलेली धमकी
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळवलेल्या श्रीदेवी यांनी आपल्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि अप्रतिम एक्सप्रेशन्सने 80 आणि 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'गुरु' या चित्रपटात श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकली होती. त्या काळात या दोघांची […]
Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर घुमला शिवरायांचा जयघोष; ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा सर्वांत मोठा विक्रम
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील ही मोठी कामगिरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या 24 दिवसांत या चित्रपटाने भारतात […]
उदय सामंतांनी पत्नीसाठी सरकारी यंत्रणा कामाला..; विजय पाटकरांच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंचा घणाघात
दहा वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळतोय. नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महामंडळावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्यांकडून होत आहे, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला होता. नीलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊ दे, पण माझा उमेदवारी […]
Deool Band 2: अवघ्या 4 दिवसांत ‘देऊळ बंद 2’चा बजेट वसूल; आतापर्यंत किती कमावला नफा?
जवळपास दशकभरापूर्वी यशस्वी ठरलेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सीक्वेल नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सीक्वेल असला तरी ‘देऊळ बंद 2’मध्ये अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पूर्णपणे नवीन कथा नव्या दृष्टीकोनातून मांडली आहे. स्वत: शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंनी या सीक्वेलमध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद […]