प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या अमृतसर येथील घरावर गोळीबार झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत दोन अन्यात व्यक्ती गाडीवर आले आणि त्यांनी कपिल शर्माच्या बंगल्यावर गोळीबार केला. त्यांनी दोन राऊंडमध्ये गोळीबार केला. त्यानंतर ते तेथून फरार झाले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असे म्हटले आहे. मात्र, आता […]
entertainment
एकेकाळी माधुरी दीक्षितला दिलेली टक्कर, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री; लोकप्रिय अभिनेत्रीची आता कामासाठी विनवणी
नव्वदच्या दशकातील ‘दामिनी’ जिच्या केवळ आवाजाने संपूर्ण चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, ती आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितलाही टक्क दिली होती. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मिनाक्षी शेषाद्री आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने कामाची […]
माझा नवरा रोज वेगवेगळ्या मुलींसोबत, एकीसोबतच दिसला तर… अब्जाधीशाच्या बायकोचे खळबळजनक विधान!
सध्या सर्वत्र नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देसी ब्लिंग’ ही सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दुबईमधली अब्जाधीश असलेल्या व्यावसायिकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजश्री प्रकाशदेखील दिसत आहेत. ते दोघेही दुबईमध्ये बिझनेस करण्यासाठी गेले आहेत. तसेच ते तेथील लोकांच्या राहणीमानाशी जुळवून घेताना दिसत […]
मोठी बातमी! उदय सामंत यांच्या पत्नीची माघार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनंतर पार पडत आहे. मात्र या निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता नीलम शिर्के यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी […]
धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान, हेमा मालिनींनी पुरस्कार स्वीकारताच अहाना झाली भावूक
Dharmendra : 25 मे रोजी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन स्वीकारला. या प्रसंगी संपूर्ण वातावरण अत्यंत भावूक झाले होते. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांची मुलगी अहाना देखील उपस्थित होती. पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावर धर्मेंद्र यांच्या आठवणींची वेदना स्पष्ट […]
Salman Khan: बॉलिवूड हादरलं! पापाराझींसोबत वाद होताच सलमान खानने उचललं मोठं पाऊल? थेट…
बॉलिवूडचा भाईजान म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांसोबतच तो खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सध्या एका वेगळ्या कारणामुळे सलमान खान चर्चेत आहे. सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ (Matrubhoomi) यासोबतच पपाराझी वाद आणि त्याच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत आहे. नुकतेच, पपाराझींवर संतापल्यानंतर अभिनेत्याने काही क्रिप्टिक (गूढ) पोस्ट केल्या होत्या, परंतु आता त्याचे अधिकृत इंस्टाग्राम […]