मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणूकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरु दिला नाही असा आरोप केला आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापूरात तळ ठोकून आहे, त्याच्या हातात या निवडणूकीची सूत्रे गेल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही अभिनेते विजय पाटकर यांनी […]
entertainment
2014 मधील ऐश्वर्याच्या कान्स लूक पाहून भारावून गेलेला अभिषेक, म्हणालेला माझे डोळे पूर्णपणे उघडले
Aishwarya Rai : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आपल्या ग्लॅमरस उपस्थितीमुळे चर्चेत आली आहे. 79 व्या Cannes Film Festival मध्ये ऐश्वर्याने अधिकृत सहभाग नोंदवला असून तिच्या दोन वेगवेगळ्या लुक्सनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचदरम्यान तिचा पती आणि अभिनेता […]
तीन प्रसिद्ध गायकांच्या कारला भीषण अपघात; कार्यक्रम आटपून घरी जात होते अन्..
‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि गाडीत असलेल्या तिघांचे प्राण वाचले. त्यापैकी एअरबॅगमुळे गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा या दोघींच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताबद्दलची माहिती खुद्द गणेश यांनी […]
58 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याच्या शूटिंगवेळी गाणं ऐकून रडलेला हिरो, आजही गाणं ऐकताना रडतात प्रेक्षक
हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हटलं की, कानावर सर्वप्रथम पडतात ती त्या काळातील अजरामर गाणी. आजच्या डिजिटल युगातही अनेक जुनी गाणी रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. अशाच सदाबहार गीतांपैकी एक म्हणजे 1968 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘दिल के झरोखे में तुझको बिठाकर…’ हे गाणं. हे गाणं ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू येतात. प्रेम, विरह आणि मनातील […]
स्वत:लाच संपवावंसं वाटतं..; काम मिळत नसल्याने ज्येष्ठ अभिनेत्रीकडून दु:ख व्यक्त, एकेकाळी मिळवली प्रचंड लोकप्रियता
ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल गेल्या 40 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्या आता 72 वर्षांच्या आहेत. चार दशकांच्या करिअरमध्ये अनिता यांनी शाहरुख खानसह इतर अनेक मोठ्या कलाकारांसोबत आणि दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. मात्र आज काम मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकेकाळी इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या अनिता कंवल यांनी म्हटलंय […]
कान्समधल्या प्राजक्ता माळीच्या लूकवर सई ताम्हणकर स्पष्टच बोलली; काय परिधान करावं अन् काय नाही हे..
यंदाचा Cannes Film Festival मराठी रसिकांसाठी विशेष ठरला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधलं. विशेषतः प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिच्या पारंपरिक अंदाजाचं कौतुक केलं तर काहींनी तिच्या पेहरावावर टीकाही केली. दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्राजक्ताच्या लूकचं उघडपणे […]