Suraj Chavan Wedding : मराठी बिग बॉस सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचे लग्न पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा आहे. संपत्ती, घर नसलेल्या या सुरज चव्हाणचे आज राज्यभरात लाखो फॅन्स आहेत. सुरजच्या याच चाहत्यांनी त्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. विवाहापूर्वी सूरज चव्हाणने घोडीवर […]
entertainment
बिग बॉस फेम सुरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, नवरी नेमकी कशी दिसते? मंडपातील खास फोटो पाहाच!
मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा चालू होती. विशेष म्हणजे लग्न जमल्यानंतर तो प्रत्यक्ष विवाह सोहळ्याची जोमात तयारी करत होता. आता सूरज बोहल्यावर चढला आहे. सूरज चव्हाणचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याला बिग बॉस मराठीची सिझन पाचची स्पर्धक […]
एका मुलीची आई तरी बड्या हिरोच्या पडली होती प्रेमात, हिरोईनच्या अफेअरची झाली होती चर्चा; आता काय करते?
सिने जगतातील प्रेम, लव्ह अफेअर्सची नेहमीच चर्चा असते. विशेष म्हणजे या क्षेत्रात कलाकार जेवढ्या लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेवढ्याच लवकर लग्नानंतर त्यांचा घटस्फोटही होतो. आतापर्यंत याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. सिनेजगतात मोठं नाव असलेली संजीदा शेख ही अभिनेत्री तर लग्नानंतर एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती, असे म्हटले जाते. पुढे संजीदाचा घस्फोटही झाला होता. विशेष […]
पूजाच्या हातावर सोहमची मेहंदी रंगली, पण त्या एका फोटोनं… महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींची सून एकदा पाहाच
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आता लवकरच सासरेबुवा होणार आहेत. त्यांचा लेक सोहम बांदेकरची लगीनघाई सुरू झाल्याचं दिसत आहे. सोहम मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. पूजा बिरारीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. बांदेकरांची होणारी सून पूजा बिरारीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो […]
नशेत बेडरुमचा दरवाजा वाजवत होता; वयाच्या 16व्या वर्षी अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव
अभिनयाच्या दुनियेत अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला खूप काही सहन करावे लागले आहे. ममूटी आणि मोहनलालसोबत काम करूनही एका अभिनेत्रीला असा अनुभव आला की त्या थरथर कापू लागल्या. त्या अभिनेत्रीने हेही सांगितले की जर तुम्ही तडजोड केली नाहीत तर तुमच्याकडून खूप मोठे काम हिसकावून घेतले जाऊ शकते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुम जयराम यांनी इंडस्ट्रीतील प्रत्येक […]
जेव्हा 30 वर्षीय ईशा देओल पहिल्यांदाच सावत्र आईला भेटली; प्रकाश कौर यांनी तिला पाहताच काय केलं?
धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादळी आणि चर्चेत राहिलेलं आहे. जेव्हा त्यांनी हेमा यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा तर सर्वत्र फक्त त्यांचीच चर्चा होती. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आग्रहावरून धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरशी यांच्याशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुले आहेत, सनी […]