हॉरर कंटेंट पाहताना तुमचीही झोप उडते का? पण तरीही त्यात एक वेगळीच मजा येते, असं वाटतं? मग ही सीरिज तुमच्यासाठीच आहे. ही वेबसीरिज पाहिल्यानंतर रात्री झोपताना पाठीमागे कोणीतरी उभा आहे का, दाराआडून कोण बघतंय का, असा सतत भास होईल. भीतीचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. हॉलिवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेली ही सीरिज आहे 'द वॉकिंग […]
entertainment
Gautami Patil : गौतमीच्या गळ्यात कोणाचं नाव, सोन्याच्या साखळीत…लग्नाचे फोटो शेअर करताच त्या व्हिडीओची चर्चा!
नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही. तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला आज हजारो तरुणांची गर्दी असते. विशेष म्हणजे तिला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिने टाकलेल्या एका व्हिडीओवर हजारो लोक लाईक करतात. गौतमी पाटील नृत्याच्या किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात खूप सुंदर दागिने परिधान करते. तिच्या मेकअप आणि दागिन्यांचीही तेवढीच चर्चा होते. सध्या गौतमीच्या अशाच […]
Dhurandhar 2 : अल्पवयीन मुलाला घेऊन बाबा गेले ‘धुरंधर 2’ बघायला, थिएटर स्टाफने अडवताच जे झालं ते पहा..
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्चपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहेत. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ (A) प्रमाणपत्र दिलं आहे. म्हणजेच 18 वर्षांखालील मुलांना किंवा मुलींना थिएटरमध्ये हा चित्रपट बघण्याची परवानगी नाही. सिनेमागृहात प्रवेश देण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांकडून या गोष्टीची काळजी घेतली जाते. परंतु […]
‘धुरंधर’ फक्त सिनेमा नाही, 26/11 चा बदला…, मुंबईवर हल्ला… भयानक परिस्थितीत अडकलेला अर्जुन रामपाल म्हणाला…
Dhurandhar 2: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याने देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेनात अर्जुन याने मेजर इक्बाल ही भूमिका साकारली आहे. अभिनेत्यासाठी ‘धुरंधर’ सिनेमा फक्त सिनेमा नाही तर, 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचा बदला आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे प्राण गेले… जेव्हा […]
‘धुरंधर 2’च्या लाटेतही ‘या’ चित्रपटाची जबरदस्त कामगिरी; शोज हाऊसफुल, थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट
थिएटरमध्ये जेव्हा एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित होणारा असतो, तेव्हा नुकसान टाळण्यासाठी सहसा त्याच दिवशी दुसरा चित्रपट प्रदर्शित केला जात नाही. 19 मार्च रोजी रणवीर सिंहचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या सीक्वेलची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे साहजिकच बॉक्स ऑफिसवर त्याची जबरदस्त ओपनिंग होईल, असा […]
‘धुरंधर 2’मधल्या बडे साहबला सलमान खानची होती भीती; म्हणाला “फोन करून..”
डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा प्रेक्षकांनी आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यामध्ये सतत उल्लेख करण्यात आलेला ‘बडे साहब’ नेमका आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं. सोशल मीडियावर याची एवढी चर्चा झाली होती की, बडे साहबच्या भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार, याविषयी विविध अंदाज व्यक्त होऊ लागले. आता 19 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित […]