Palash Muchhal : गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल हे दोघेही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सांगलीत 23 नोव्हेंबर रोजी त्यांचे मोठ्या धामधुमीत लग्न होणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आले. याच काळात पलाश मुच्छलच्या एका मुलीसोबतच्या चॅटिंगचे कथित स्क्रीनशॉट समोर आले […]
entertainment
Palash Muchhal : दोन महिने बेभान चॅटिंग, पलाशने भेटायला बोलवलं, पण…मेरीचा थेट समोर येत खळबळजनक खुलासा!
Palash Muchhal And Smriti Mandhana : संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटर स्मृती मानधना यांचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीने पलाश मुच्छलसोबतच्या कथित चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले. हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी पलाश तसेच […]
मला पलाशला एक्स्पोज…मेरी डि’कोस्टाने सांगितलं चॅट व्हायरल का केली; हादरवणारं कारण समोर!
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र त्याच दिवशी लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली, ज्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र त्यांची तब्येत आता बरी असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.पण अद्यापही स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबतची अपडेट मिळाली नाही. यादरम्यान मात्र बऱ्याच घटना समोर […]
मोठी बातमी! स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा पुन्हा जंगी विवाह? चॅट लिक प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर!
Smriti Mandhana And Palash Muchhal Marriage : क्रिकेटर स्मृती मानधनाचे 23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न होणार होते. परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि हा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलास मुच्छल याचीही प्रकृती बिघडली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. सध्या त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. या सर्व घडामोडी […]
CID Serial : 2 मुलांचा पिता असलेल्या CID च्या अभिजीतने 25 वर्षानंतर दुसरं लग्न केलं का? फोटो व्हायरल
CID मध्ये आदित्यने इंस्पेक्टर अभिजीतचा रोल साकारला आहे. खऱ्या आयुष्यात आदित्य विवाहित आहे. आरुषी आणि अद्विका या त्याला दोन मुली आहेत. आदित्य श्रीवास्तवच लग्न मानसी श्रीवास्तव बरोबर झालं. दोघांच लग्न 2003 मध्ये झालेलं. 22 नोव्हेंबरला त्यांनी आपल्या लग्नाची 25 वर्ष साजरी केली. सोशल मीडियावर त्यांचे वधू-वराच्या पोषाखातील फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून असं वाटलं […]
विवाहित महिलांनी या 3 दिवशी केस धुणे टाळावे; अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं
सनातन धर्मात आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियम आहेत. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने आपल्या घरात शांती राहते. याशिवाय, आपल्या कुंडलीतील ग्रहांचाही याचा खूप परिणाम होतो. जर नियमांचे पालन केले तर ग्रहांची स्थिती योग्य राहते तसेच त्यामुळे आपले जीवनही सुरळीत होते. तथापि, या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. […]