Dhurandhar Rahman Dakait: : सध्या सगळीकडे धुरंधर या हिंदी चित्रपटाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील संवाद, गाणी आणि काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्सऑफिसवरही चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह याची मुख्य भूमिका असली तरीही चर्चा मात्र वेगळ्याच अभिनेत्याची होत आहे. या चित्रपटात रहमान डकैत हे […]
entertainment
2025 हे वर्ष ‘या’ सेलिब्रिटींसाठी ठरले दुर्देवी, काहींच्या नात्यामध्ये गेला तडा
काही दिवसातच आपण सर्वजण 2025 या वर्षाला आनंदाने निरोप देऊन 2026 या वर्षाचे स्वागत करणार आहोत. मात्र 2025 हे वर्ष बॉलिवूड क्षेत्रात केवळ बॉक्स ऑफिसवरील कामगिरीसाठीच नाही तर मनोरंजन क्षेत्रात काही सेलिब्रिटींच्या तुटलेल्या नात्यांसाठी देखील लक्षात ठेवले जाईल. कारण यावर्षी फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्ही आणि ओटीटीपर्यंत, अनेक हाय-प्रोफाइल असलेल्या स्टार्स कलाकरांच्या नात्यामध्ये कायमच्या तडा गेल्या […]
धुरंधरच्या आधी अक्षय खन्नाने या 5 चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती; त्या सर्व भूमिकाही ठरल्या हीट
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव करत आहे. अक्षय खन्नाने या चित्रपटात साकारलेल्या ‘रहमान डकैत’च्या भूमिकेचं सर्वांकडून कौतुक केलं जातंय. ज्याचा एन्ट्री सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चित्रपटात अक्षय खन्ना एका खलनायकाची भूमिका साकारत आहे जो त्याच्या शत्रूंना क्रूरपणे मारतो. खलनायकाची भूमिका असूनही अक्षय खन्नाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली […]
करिश्मा कपूरच्या प्रेमात वेडा होता ‘धुरंधर’ स्टार; लग्नात पतीसमोर तिच्या हातावर केलं होतं किस, पाहतच राहिले सर्वजण
बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात नाती जितक्या सुंदर दिसतात, तितक्याच त्या गुंतागुंतीच्याही असतात. अशीच एक कहाणी अभिनेता अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांची आहे. या दोघांमध्ये एकेकाळी अत्यंत खास नातं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. नंतर करिश्माने संजय कपूरशी लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. याच लग्नातील एक खास क्षण अनेकदा सोशल मीडियावर […]
Kangana Ranaut : PM मोदी EVM नाही हॅक करत, ते थेट ह्दयच…कंगना राणौतचं संसदेत वक्तव्य
संसदेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु होती. भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना एक वक्तव्य केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी EVM नाही, तर लोकांचं ह्दय हॅक करतात’ असं त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या आरोपावर उत्तर देताना कंगना राणौत हे म्हणाल्या. लोकसभेत 9 डिसेंबरला निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु झाली. काँग्रेसकडून EVM मध्ये गडबडीचा मुद्दा उपस्थित […]
Girija Oak: आम्ही तर सिंगलच मरणार वाटतं!; गिरिजा ओकचे जेकेसोबतचे गाणे ऐकून नेटकरी फिदा
नॅशनल क्रश गिरीजा ओक सध्या केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या गोड आवाजासाठीही चर्चेत आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती सिनेमा-रंगभूमीवर गेली अनेक वर्षे सक्रिय असलेली गिरीजा ओक नुकतीच एका सुंदर गाण्याच्या व्हिडीओमुळे पुन्हा व्हायरल झाली आहे. तिने या गाण्याच्या व्हिडीओमध्ये ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेता शरीब हाशमी (जेके) सोबत डुएटमध्ये गायले आहे. दोघांना एकत्र गाणे गाताना […]