हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या संपत्तीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र हे जवळपास 450 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. धर्मेंद्र ज्या बंगल्यात राहायचे, तो बंगला त्यांनी खूपच कमी पैशांमध्ये खरेदी केला होता. आता त्यांची किंमत गगनाला भिडली […]
entertainment
Video: काय प्रकार आहे हा?; लग्नाच्या रिसेप्शनला नंदिवरुन एण्ट्री केल्यामुळे प्राजक्ता गायकवाड चांगलीच ट्रोल
मराठी मनोरंजन विश्वात सध्या एकापाठोपाठ असे कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्न तर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत होते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील येसूबाईंच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने व्यावसायिक शंभुराज खुटवड यांच्याशी लग्न केले आहे. लग्नातील थाटामाटानंतर आता त्यांच्या रिसेप्शनचीच सगळीकडे चर्चा आहे, कारण या जोडप्याने केलेली एन्ट्री खरंच अविस्मरणीय आणि रॉयल होती. पण […]
आदेश बांदेकरांचा लेक सोहमने घेतला पत्नी पूजासाठी हटके उखाणा, सगळेच खळखळून हसले
महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा लाडका लेक सोहमचा आज 2 डिसेंबर 2025 रोजी विवाह सोहळा दणक्यात पार पडला. पूजा आणि सोहमच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. दोघांचे केळवण, ते मेहंदी आणि हळदीच्या समारंभाची देखील जोरदार चर्चा झाली. त्या समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासर्वांमध्ये अनेक मराठी […]
समंथाने गुपचूप लग्न केलं, पण लग्नासाठी लिंग भैरवीचेच मंदिर का निवडले? का आहे त्याचं एवढं महत्त्व?
अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू विवाहबंधनात अडकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथाने राजशी तामिळनाडूतील लिंग भैरवी मंदिरात शांतपणे लग्न केले. समांथाने अचानक लग्नाचे फोटो शेअर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा अन् सुखद धक्का बसला. लग्नात फक्त 30 लोक उपस्थित होते. या खाजगी लग्नात समांथाने पारंपारिक लाल साडी परिधान केली होती. अलीकडेच समांथाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर […]
चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या क्रिती सेननला धनुषने केलं अशाप्रकारे प्रोटेक्ट; व्हिडिओ व्हायरल
धनुष आणि क्रिती सेननचा ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिवर धुमाकूळ घालतोय. मुंबईतील प्रसिद्ध गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये तेरे इश्क में स्टार धनुष आणि क्रिती सेनन आले तेव्हा चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळेसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. या […]
सनी लिओनीवर भारी पडली 50 वर्षांची मलायका; रॅम्प वॉकवर हाय हिल्स अन् रेड ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार
मुंबईत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री एक मोठा फॅशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. जिथे अनेक बॉलिवूड स्टार्सनी रॅम्प वॉक केला. सनी लिओनी पासून ते मलायका अरोरापर्यंत अनेक अभिनेत्रींनी रॅम्पवर आपली ग्लॅमरस झलक दाखवली. त्यात जर सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं असेल तर ती मलायका अरोरा होती. मलायकाचा लूक […]