• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

राम कपूर- साक्षी तंवरचा ‘तो’ 17 मिनिटांचा इंटिमेट सीन; पत्नीला समजताच थेट मध्यरात्री..

January 8, 2026 by admin Leave a Comment

‘बडे अच्छे लगते है’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग होता. अजूनही असे असंख्य चाहते आहेत, जे ओटीटीवर किंवा युट्यूबवर या मालिकेचे जुने एपिसोड्स बघतात. यामध्ये राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मालिकेत जेव्हा या दोघांचा पहिल्यांदा इंटिमेट सीन […]

Filed Under: entertainment

मुंबईतल्या मध्यमवर्गाची अशी अवस्था… आई भीक मागू देत नाही आणि… मांजरेकरांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

January 8, 2026 by admin Leave a Comment

गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण अखरे राज्याच्या राजकारणात आलाच. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आले आणि राज्यातील राजकारणीची समिकरणं पूर्णपणे बदलली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानंतर दोघांनी एकत्र मुलाखत दिली. यावर त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल अनेक मुद्दे मांडले. अभिनेते, […]

Filed Under: entertainment

‘रानबाजार’नंतर प्राजक्ता माळीची आणखी एका वेब सीरिजमध्ये एन्ट्री, फोटोंनी वाढवली चाहत्यांची उत्सुकता

January 8, 2026 by admin Leave a Comment

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनय आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिच्या 'फुलवंती' चित्रपटातील अभिनयाचे देखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच तिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो […]

Filed Under: entertainment

2 वेळा जेवण, 10 तास झोप..; 50 वर्षीय अक्षय खन्नाने सांगितलं फिटनेसचं रहस्य

January 8, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता अक्षय खन्ना प्रकाशझोतात आहे. या चित्रपटा त्याने क्रूर रेहमान डकैतची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. दमदार अभिनयासोबतच 50 वर्षीय अक्षयचं फिटनेस पाहून चाहते भारावून गेले आहेत. त्याचं फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅनविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याचं […]

Filed Under: entertainment

प्रभास, थलपती विजयला पछाडत 20 वर्षीय अभिनेत्री ठरली नंबर 1 लोकप्रिय स्टार; IMDb कडून यादी जाहीर

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याचदा मोठ्या सुपरस्टार्सचं वर्चस्व असतं, पण यावेळी एका 20 वर्षीय अभिनेत्रीने असं काही साध्य केलंय, ज्यामुळे सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय. नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लोकप्रियतेच्या या शर्यतीत तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलपती विजय आणि ग्लोबल स्टार प्रभाससारख्या मोठ्या कलाकारांनाही […]

Filed Under: entertainment

यात थेट मोदींनीच लक्ष घालावं..; ‘धुरंधर’प्रकरणी निर्मात्यांचं पंतपधानांना पत्र, प्रकरण काय?

January 8, 2026 by admin Leave a Comment

‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धुरंधर’ या चित्रपटाबाबत पत्र लिहून एक विनंती केली आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटावर बंदी आहे. ही बंदी उठवण्यासाठी भारत सरकारकडून हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे. IMPPA हा देशातील विविध फिल्म इंडस्ट्रीतील चित्रपट निर्मात्यांचा एक समूह आहे. रणवीर सिंहसह इतरही […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Page 150
  • Page 151
  • Page 152
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in